करमनी कहाणी

कवीसंमेलन ७ वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुय्ये आयोजित

(लगीन व्हयल कर्ता पुरुषनी व्यथा मी मन्हा कवितामा मांडेल शे)

       करमनी कहाणी

काय सांगू दादा मन्ही करमनी कहाणी
लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी //धृ//

लगीन जमे नही तव्हय चिंता व्हती
लगीन हुईसन जबाबदारीन्या घंटा वाजती
माले माहित नव्हत बायको भेटी शहाणी..
लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी//१//

सकाळ उठीसन कामले जावा
घरनास्नी पोटपाणीनी सोय करवा
काय देवा तुनी अशी करणी …
लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी//२//

बजारहाट करा नही ते बायकोनी वटवट
खाऊ,चॉकलेट करता पोरस्नी कटकट
तरी सोडी दिनी मी तंबाखू खावानी…
लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी //३//

काटकसर करी तरी पैसा नही पुरस
पोऱ्यासनी फी ,बायकोनी हौस पुरी करस
समद्या गरजा पुऱ्या करासाठी रोज पायपीट करणी…
लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी//४//

म्हतारा ,म्हातारीना आजारपणमा रातदिन जागनू
स्वतःन दुखणं अंगवर काढणू
संसारनी लढाई लढामा संपी गई जवानी…
लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी//५//

गच्ची कष्ट करवा तरी जबाबदाऱ्या संपत नही
चुका व्हई गयातते आते कोणी सोडत नही
काबर राही गऊ मी भलताच अडाणी…
लगीन करीसन व्हई गय डोकान पाणी//६//

श्रीम.छाया सोमनाथ देसले(प्रा.शिक्षिका)
ता.मालेगाव जि.नाशिक
मो.नं.8698164251
पत्ता जयराम नगर नववसाहत सोयगाव मालेगाव.

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन