आभिष्टचिंतन आप्पासाहेब विश्राम बिरारी
आभिष्टचिंतन
खांदेशना भूमीपुत्र
गीत संगीत साधक
खांदेसना भूमीपुत्र
नांव ईश्राम बिरारी
सुर संपदानं सुत्र..!
स्नेहयोगी ग्यानदाता
ईद्यार्थीस्ना कलाबिंदू
साहित्यनी पंढरीना
लोकप्रिय मानबिंदू..!
मन निर्मळ तलाव
त्याम्हा प्रेमळ ईचार
वानी मधुर जीभनी
सदा संस्कारी आचार..!
कुंचलाना पितामह
नामवंत चित्रकार
गर्व कधी मने नही
यश करस साकार..!
सब्द आपूरा पडथी
कशी करु मी वर्नन
आज आप्पा वाढदिने
देवा करस वंदन..!
मा.आप्पासाहेब
विश्रामजी बिरारी तुम्हले
वाढदिनन्या काव्यपंखी
हार्दिक शुभेच्छा..
कवी-देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलान जि.
नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.