अहिराणी संमेलन नेर
निमित्त:अहिराणी संमेलन, नेर ७ वा अहिराणी संमेलनन्या बठ्ठासले मनफाईन मंगलमय शुभेच्छा सेतीस. काही दिवसफाई कविता वाची ऱ्हायनू. तव्ह एक मनमा इचार उना, खानदेश मा साहित्यिक लोकेस्कन भरपूर पीक येयेल से. कवी तर बांधेबांध उगी ऱ्हायनात. तशी ती आनंद नी गोष्ट से. पन काही कविता भलत्याच सुमार वाचामान येई ऱ्हायन्यात. आपला गाना कविता … Read more