अहिराणी कवीता भाकर
भाकर
निव्वय तूनसाठे,
चालस पयपय,
धाकलपन दिखन कोठे?
हाईज दखी धावपय.1
काय त्या आवधडा?
मायबापन्या दखी,
जीव उडे धडधडा,
वाढनूत आसा दिन देखी2
माय म्हने दिन,
बठी राहतत नयी,
अंधार जाई उजाय यीन,
पलटनात दिन ते मातू नई.3
माय आसबी सांगस
मानूस नयी भाऊ,
काम गोड लागस, नका राहू निकमाऊ4
भाकर माय तुल्हेबी,
इसराऊ मी नयी,
दिनमान बदलनातबी,
तुन्हा सिवाय जेवन व्हवाच नयी5
चित्र सौजन्य फेसबुक friend
रचनाकार
मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी