मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो
🌱ज्योशिबा संस्कार🌱
मन गडुई व्हई हाई ते समज गैरसमजनं पानी फेकीन आच्छल पानी संगऊ देवो..
यानी जिरावत्यानी जिरावथून, संयम आपुलकीना ये थून भरमना गयगट तयले बठू देवो..
येरारेर दुखाडीन नही ते,समजी उमजी न्यामिना मार्ग दखाडीन जोड करीन तडजोड करी लेवो..
आदर हक्कम्हा, झटका वटकाम्हाभी जिव्हाळा ऱ्हास, पन कवय मवय खल्ली आपला परका कोन यानी पारख करी लेवो..
हो भले काहीभी कसं भी,
पन मनेमन नातं आपुलकीनं हायातिभर वाढाई, समाई ऱ्हावो..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले