मधमाशी
आरोग्यान वरदान मध
मधथीन भेटस जिवन सत्व…
मधमाशी जिवणदायी
न्याराच तिना तत्व…
वावरना पिकेस वरला
फुल फुगडीना रस चोखस..
मध पोयामा तिन साठवण
तेना मजार गोडवा देस…!!
आरोग्याले लाभदायक
जिवण घटक आहार..
चाटस जधय जिभेवर
मन व्हस गारे गार…!!
रोगराई नष्ट करस
जिवणदायी शेतकरीनी…
व्हयख न्यारी तिनी
गुनी लाख मोलनी…!!
छेळता तिले डंक मारस
त्याना पन व्हतस फायदा…
संधी वाद वाईना आजर
मोडी काठतस तिनाच कायदा….!!
मधमाशी पालनथीन बळीराजाले
जोड धंदा मस्त भेटना…
दोन पैश्याची आवक झायी
कर्जातून मोक्याव्हयना…!!
Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०८-१२-२०२३
