बायको खटपट नवरा चटपट Ahirani Comedy
बायको म्हणस माले
मन्हासारखी बायको
दुसरी तुम्हले भेटाव नही
मी भी हा म्हणस कारण
ती परवानगी देवाव नही
तवलंग दुसरी घरमा येवाव नही
आणि दुसरा तीना डायलॉग
मी से म्हणून टिकनू
दुसरी राहती पळी जाती
आते काय सांगू तीले मी
दुसरी जर घरमा येती
बाई तू माहेरले पळी जाती
अजून एक तीसरं वाक्य
पो-यासमुळे मी थांबनू
नही ते कधीनी नीघी जातू
त्याच कारण मुळे तू से
नही ते मनी मायना हातना
स्वयपाक रोज मी खातू
बायकोनी हायी खटपट
रोजच चालस मना घरमा
म्हणून घरले घरपण से
मी भी भलता चटपट से
रोजच ऐकच तीनं घरमा
कारण ती से ते मी से….
कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211

ती शे ते मी शे!