निर्भया

७ वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन गुंता मन्ही “निर्भया” हाई कविता.

निर्भया

ये वं माय दुर्गा, तुना करस अारसतोल,
तु डोया भरी देखीले तुन्या लेकीसना हाल.

कसी सांगु माय तुले तिसन्या जिवन्या हिन्हां.
कोनी जीभ कापायनी कोना गया कापायना.

एक एक बहिन अाठे,बनी रायनी निर्भया.
पापी धोतरासले कसी येस नै दया.

अांन्धे बयर जगम्हां कोनी धाई नै वुनं.
अाशान फाटनं अाते, पिरीत देखीसनं

लुंच्ची लबाडीना जगम्हां, नै भेटस न्याव.
तुन्हं म्हैशासीर मर्दिनी रूप.या राक्षसले दाव.

कवय सरी माय,हावु स्रि अात्याचार.
एक मरी रायनी पोटम्हां दुसरी बलात्कारनी शिकार.

माय हात जोडी ईनवन्या,करस माया तुले.
न्याव दे वं अाते,मन्या माय बहिनीसले.

सौ. माया प्रदिप सालुंखे
भटाणे ता.शिरपूर जि.धुले
मो.7709320798

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन