नका करू ताटातूट

नका करू ताटातूट

Ahirani Poem

नका करू ताटातूट…

नका करू उतरता वयमा
हाल माय बापना…
दोनीसनी ताटातूट करीसन
नकारे रस्ता देखाडे आश्रमना…!!

नऊ महिना ओझ वागीसन
सुदंर जग देखाड मायनी तुले…
काय पाप कये निष्पाप दोनीसनी
त्यासना पोटे ऊनात राक्षस जन्मले…!!

फाटेल कपडा घालीसन
तुले नवा कोरा सजाडा…
पोटले चिमटा देत बापनी
तुले संपत्तीना मालक बनाडा…!!

इच्छा हुईसन मायबाप
शेवट पर्यंत तुना करता झटनात…
आधारनी काठी तुम्ही गद्दारसोन
समाय कराना धाकमा मांगे सरकनात…!!

प्राॅप्रर्टीना लालची स्वार्थी तुम्ही
दोनीसनी वाटणी करतस…
आधार ऐकमेकांना मायबाप
म्हतारपने दुरावा कसाले आनतस…!!

काढी नवीन प्रथा
मायबाप वाटनीनी…
कोठे फेडश्यात ऐवढ पाप
निय्यत तुम्हनी कुकर्मानी…!!

Psi विनोद बी.सोनवणे लंघाणेकर (धळे)
दिनांक =१३-१२-२०२३

1 thought on “नका करू ताटातूट”

Comments are closed.