अहिराणीत रामायणाचे सात कांड

अहिराणीत रामायणाचे सात कांड

अहिराणीत रामायणाचे सात कांड अहिराणीती रामायण काण्ड,रामायनना सात कांडम्हा काय शे! रामायनना सात कांडम्हा काय शे! बालकांड बालकांड सखे सयी बैन आपू रामायन समजी घेवूतचाल आयध्याम्हा म्हाराज दसरथ दखूत।१।तिन रान्या शेत तरी वंस येलले ना लागे।दसरथ करे इचार नी रात रात जागे।२।वसिष्टनी सांग तो पुत्रकामेस्टी यग्य करे।तिठून निंघे देव मानोस हाते परसाद धरे।३।घिदा इस्नूनी आवतार … Read more

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

चौथं अहिरानी साहित्य संमेलन धुये ३ मार्च २०२४ रोजे आईवारनी रोजे अहिरानी साहित्य परिषद, धुये आनी विद्यावर्धिनी सभा, धुये यास्ना एकंदर संगनमतखाल भरायेल  विद्यावर्धिनी सभाग्रहम्हा चौथं अहिरानी साहित्य संमेलन सकाय नव वाजताफाईन रातले आठ वाजत लगून नॉनस्टॉप संपन्न व्हयनं! त्यान्ह हाई आगयं वेगयं (आगळंयेगळं) ईतिवृत्त अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४ हाऊस बडी आन खर्ची … Read more

अहिराणी लेख खवटायेल

खान्देशी अहिराणी लेख कवीता कथा

खवटायेल लेखक नानाभाऊ माळी एक दिन रामकोर आत्यानां जिभाउ जपम्हायीन उठना!बाशीतोंडें हातमा थैली लिस्नी नीटचं नींघनां!!गल्लीन्या शेऱ्या वलांडतं,डावा हातम्हा थैली आन जेवना हाते निंमनी काडी घायी दात घसडतं नींघना!आंगवर..ना फराक व्हता ना कुडची व्हती!कंबरनां धव्व्या पायजमा कस्नीलें तंनगेलं व्हता!हुघडं भंम पोट टरबूजना मायेक दिखी ऱ्हायंत!तोंडंम्हा निंमनी काडी दातस्वर फिरी ऱ्हायंती!तशाच दात घसडतं दुकानम्हा घुस्ना! आट्रम-सट्रम … Read more

आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी म्हन्जेच प्रेमदिवस शे

Khandeshi Ahirani Prem Kavita

प्रेम करा रे प्रेम करा!अहिरानीवर प्रेम करा भावड्यासहोन! आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी! म्हन्जेच प्रेमदिवस शे!बठ्ठा अहिरानी मायबोलीना जागलकरीसले मन्हा रामराम, नमस्कार! धाकल्लासले आसिरवाद आन जेठा मोठासले आरस्तोल! आजना ह्या प्रेमदिवसनी रोजे आपली अहिरानीमायबोलीवरनं पिरेम जताडानासाठे धडपडनारासले जीव तोडीसन मन्ही रावनाई  शे का, तुमीन रामपाह्यराम्हा झोपीसनी उठल्याबरोबर तिन्हावरनं पिरेम दखाडानागुन्ता तिले “आय लव यू … Read more

खान्देश जत्रा ग्लोबल खान्देश मोहत्सव

खान्देश जत्रा ग्लोबल खान्देश मोहत्सव

                ग्लोबल खान्देश मोहत्सव खान्देश जत्रा     जय खान्देश मंडई.             औंदा बी दरसाल परमानें कल्याण नगरिमा २ ते ५ मार्च असा ४ दिन खान्देशनी जत्रा भरी ऱ्हायनी. म्हणजे ग्लोबल खान्देश मोहत्सव से. आते ते आपली वहिवाट पडी जायल से. बठासले सवय लागली जायल से. दर वरीस तारीख समजताज आपुन बायको पोरे लिसनी जत्रामां हाजर … Read more

खान्देशी अहिराणी विनोदी प्रसंग माले तठेच बसनं शे

खान्देशी अहिराणी विनोदी प्रसंग माले तठेच बसनं शे

माले तठेच बसनं शे दिड दोन महिन्यापूर्वी मी माझ्या एका मित्राला गावी सोडण्यासाठी धुळे बसस्टॅन्ड वर गेलो होतो , त्या मित्राला जाण्याची फार घाई होती ,म्हणून आम्ही दोघे बस येण्याची वाट पाहत उभे होतो , योगायोगाने थोड्याच वेळात बस आली आणि माझा मित्र बस मधे जाऊन बसला… बस मधे काही विशेष गर्दी नव्हती पण ड्रायव्हरच्या … Read more

अहिराणी लेख आपलाच आपले नडतस दिलीप हिरामण पाटील

अहिराणी लेख

अहिराणी लेख आपलाच आपले नडतस लोकेसनं काय ली बसनात लोके पाये भी चालू देतस नही.आणि घोडावर भी बसू देतस नही. देशमा, राज्यमा, प्रांतमा,गावमा गल्लीमा, राजकारणमा,समाजमा, घरदारमा भाऊबंदकीमा,कोठेभी. कोणता भी क्षेत्रामा देखा या किडापाडतस नी येरायेरना पाय व्हतडस.पुढे जाणाराले कधी पुढे जाऊ देतस नही.त्यांना मांगे लागतस.यानं कसं काय चांगलं व्हस आपलं कसं व्हत नही.तो जसं कष्ट … Read more

छाया नी ममता अहिराणी कथा लेखक संजय धनगव्हाळ

छाया नी ममता अहिराणी कथा लेखक संजय धनगव्हाळ

‘छाया नी ममता’ लेखक संजय धनगव्हाळ कस शे एखादा गरीबना लेकरूनी काही नवलाईनी गोटं करी ते त्यानं कोनीच कौतीक कराऊत नैत,पण एखाद्या पैसावालाना पोऱ्यानी साधा फुगा जरी फोडा ते बापरे त्याले डोक्यावर मिरावथीन.त्यानी मिरवणूक काढथीन.नामा आप्पांन आशेचं झाये त्यानी एकूलीएक आंडेर छाया! दाव्वीले शाळामा पहिली उनी ते गावना लोकेस्नी कौतीक ते जाऊच द्या साधं कोणी … Read more

अहिराणी लेख गुन्हेगार

अहिराणी लेख

गुन्हेगार मी आणि बाई आम्ही दोन्हीजन ६/२/२०२४ तारीखले धुय्याले सिव्हिल हॉस्पिटलमा गवूत,कारण काय ते; मन्या दोन्ही दाढा ठनकेत.धुय्ये जिल्हामा एक नंबर सरकारी हॉस्पिटल, आजुबाजुना परीसरना खेडा पाडाना लोके येतस तठे. मंग आम्ही केस पेपर काढा वीस रूप्या दिसन गवूत वर चौसठ नंबर रूममा.तठे मनी तपासनी करी डॉक्टर मॅडमनी. तपासीसन देख की वरनी दाढ काढनी पडी.मी … Read more

अहिरानी कवीता घुम्या सुमकुंडऱ्यांस्ना रस्ते

अहिरानी कवीता

घुम्या-सुमकुंडऱ्यांस्ना रस्ते नानाभाऊ माळी अशी कशी रें खोल बुद्धीतुन्ही आक्कल वयखी नईयेडा बांग्यास्ना खांदवर तुन्ही शक्कल जिकी गई! आथ तथ झामली झुमली भुंजी खापर पुरनपोईचटका बठनातं बोटेस्लेंधुडकं वापरं खोसा खोई! चेंदी खुंदी पाट पोटलें अफाट माया गोया कईचिता रचेल उब्यामां रें कुडीन्हा काया कोयसा नही! खलबत्ताम्हा कुटीस्नी बुद्धीतुन्ही कोल्ली टेक गईघुम्या व्हयी सुपडा कायेजकोनती वल्ली … Read more