Khandeshi Akhaji
गौराई अहिराणी आखाजी कवीता
अहिराणी आखाजी कवीता गौराई लेक गौराईना मिसेतीन्हा माहेरले येस …सालेसाल चार दिन सण अखाजिले देस……….1येस जसी पालखीम्हाबंधू पायघड्या टाके…जेठी मोठी भवजाई तीन्हा पायव्हर वाके………2भांदे आंगणमा हिंद्याहिंद्या आभायमा जाये…मारे जिमीनले लाथ लाथ आभायले दाये………3तीन्हा झोकाले रे देखीनिम थर-थर डोले…झोकावर्नी गवराई गाणं अखाजिले बोलें……..4चुल्हा आनी भानसिन रांधे आलोखीना घास…सर्गाम्हाना पितरेस्ले धाडे सानावाटे वास…….5माय आनपूर्णा भरेअखाजिले कोरी … Read more