कैवारी अहिराणी कथा Ahirani Story
कैवारी अहिराणी कथा Ahirani Story सूर्य जसा जसा वर ई राह्यंता तसा तसा त्याना कोव्या किरनन्या फाया वर वर ई राह्यंत्यात . बाजीराव नाना ना वाडा जसा सोनाना मायेक त्या सूर्यना ‘ किरनेस मुये झगमगी राह्यंता . बाजीराव नाना तसा झापाटा म्हानच उठी जातस . आंग बींग धुईसन देवपूजा गन गोयी उगाईसन भाहिर वट्टा वर … Read more