ahirani language कधी तीर्थाटन कधी पर्यटन
ahirani language कधी तीर्थाटन कधी पर्यटन नानाभाऊ नमस्कार! , कधी ऐतिहासिक ठिकानेस्ले जाईसनी छत्रपती शिवाजी महाराज आन इतर शूर वीर थोर महा पुरुषासेसना राजवाडा, गड किल्ला दखासाठे उन तान्म्हा घामेघाम व्हत लगून पाये पाये चालत जावानं, त्या गडकिल्लास्वर्ना शिलालेख वाचीसनी आम्हले वाचन्हारेसलेबी ते नीट समजाडी सुमजाडी सांगानं. मोठ मोठा मठेस्वर जाईसन तठला साधूसंतेसनं दर्सन ल्हेवानं. … Read more