पेन्शन्न टेन्शन ahirani language sentences

an elderly man in black shirt smiling

पेन्शन्न टेन्शन ahirani language sentences आजना टापिकनं नाव (याने की टयटल!) पेन्शन्न टेन्शन! नमस्कार भावड्यासहोन आन समद्या लाडक्या बहिनीसहोन हाऊ मह्यनाम्हा पेन्शनर डे मनाडाना रिवाज से आसं आयकाम्हा से! याम्हा खरं काय आन खोटं काय से, ते देवच जाने! पन, त्येले मुद्दानं कारन आसं से, का हावू मह्यना सरताच मव्हरेना मह्यना जानेवारीना येस आन मंगन … Read more

बांध जुडी नी सोड पुडी

IMG 20241004 WA0008

बांध जुडी नी सोड पुडी बांध जुडी, नी सोड पुडीखान्देश ना पुढारीस्नी आशी गत शे.. निवडणुका यी ह्रायन्ह्यात तेन्हामुये आते पुड्या सोडान काम जोरबंद चालु शे.अमयनेरना दादा म्हणस ८५० कोटीना उपसा सिंचन प्रकल्पले मान्यता, पाडळसर धरण म्हायीन पाणी उचलसु, नयस्मा पाणीच पाणी यीन… मव्हरल्या पन्नास पिढ्यास्ले म्हणे पाणी पुरीन… वा! काय महान नेता शेत आप्ला… … Read more

अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे

अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे

नवा उम्रटनां दारसे खान्देशी अहिराणी बोली लेख लेखक नानाभाऊ माळी वावरमां हेरहेरनं पानीवाहे लांगीकोनलें सांगी? गहू से न्यामीहरभरा घाट्यामक्की ताठ्याखायेत लाठ्या! कपाशी येचीपदर खोची दादरनां तोटा वार्गावर नाची उनन्हा चटकाकरस वटकारांझन फुटकाबठस झटका डोकावर उनवावरतून थंडक भेटनंसावलीतून Khandeshi Ahirani Kavita खान्देशी अहिराणी बोली लेख अहिराणी लेख नवा उम्रटनां दारसे गंजज परसंग या उनम्हानी सावली ऱ्हातसं!हिरदले,मनल्हे … Read more

खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा

शिरपूर खंडेरावनीं जत्रा

खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा लेखक नानाभाऊ माळी खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा कोणी ऱ्हास खान्देशी जत्रा शिरपूर खंडेरावनीं जत्रा जत्रा डोयानी ऱ्हास!जत्रा पोटनी ऱ्हास!जत्रा मनन्ही ऱ्हास!जत्रा पोरे- सोरेस्नी,धल्ला-पल्लास्नी ऱ्हास!येनारा पाव्हना-पयीस्नी ऱ्हास!जत्राइकनारस्नी ऱ्हास!जत्रा लेनारस्नी ऱ्हास!पोट-पाट,येयन्हा येव्हारनीं ऱ्हास!जत्रा हासी खुशीनीं ऱ्हास!खिसा खाले करी,आनंद दि सरी जास!इकनारा-लेनारा आपापला गावें चालना जातंस!जीवनी जत्रा याद ठी चालनी जास!वरीसभरना … Read more

अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024

अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन

“भवरा”हिरदनां खोल दल्लान्हा बोल नानाभाऊ माळी अहिराणी बोली भाषाम्हा लिखित भवरा कथासंग्रहानं प्रकाशन 2 मार्च 2024 अहिराणी बोली कथासंग्रह भवरानं प्रकाशन परोंदिन २ मार्चना दिन माव्यांलें डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना अहिराणी बोली भाषाम्हा लिखित “भवरा” कथासंग्रहानं प्रकाशन व्हयन!त्यास्नी जनम भूमी धुये से!धुये त्यास्ना हिरदम्हा बठेल से!धाकल्पन्ह्या बट्ठया खाना खुना,याद ताज्या व्हयी संगे लयी फिरी ऱ्हायनात!त्या … Read more

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४

चौथं अहिरानी साहित्य संमेलन धुये ३ मार्च २०२४ रोजे आईवारनी रोजे अहिरानी साहित्य परिषद, धुये आनी विद्यावर्धिनी सभा, धुये यास्ना एकंदर संगनमतखाल भरायेल  विद्यावर्धिनी सभाग्रहम्हा चौथं अहिरानी साहित्य संमेलन सकाय नव वाजताफाईन रातले आठ वाजत लगून नॉनस्टॉप संपन्न व्हयनं! त्यान्ह हाई आगयं वेगयं (आगळंयेगळं) ईतिवृत्त अहिरानी साहित्य परिषद ३ मार्च २०२४ हाऊस बडी आन खर्ची … Read more

महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से भाग दुसरा

Khadeshi History

खान्देशना इत्यास                     चुलता विठूजीराजे भोसलेना हातं खाले शहाजीराजे महायोद्धा घडायना. त्यासना पराक्रम हिंदुस्थानभर गाजना. त्यास्नी बी मोगल सम्राटना पराभव करा. निझामनी त्यासले सर-लष्कर म्हणजे सेनापतीनं पद दिन. महाराष्ट्रमां राजा बादशहा कोनी बी ऱ्हावो सर-लष्कर मातर शहाजीराजे भोसलेज. शहाजीराजे यांस्नी खान्देशनं मूळगाव वेरूळ सोडी सुपे पुनानी जहागिरीमां विऱ्हाड कर. तठे शिवनेरी किल्लावर शहाजीराजे नी जिजामाता … Read more

अहिराणी लेख खवटायेल

खान्देशी अहिराणी लेख कवीता कथा

खवटायेल लेखक नानाभाऊ माळी एक दिन रामकोर आत्यानां जिभाउ जपम्हायीन उठना!बाशीतोंडें हातमा थैली लिस्नी नीटचं नींघनां!!गल्लीन्या शेऱ्या वलांडतं,डावा हातम्हा थैली आन जेवना हाते निंमनी काडी घायी दात घसडतं नींघना!आंगवर..ना फराक व्हता ना कुडची व्हती!कंबरनां धव्व्या पायजमा कस्नीलें तंनगेलं व्हता!हुघडं भंम पोट टरबूजना मायेक दिखी ऱ्हायंत!तोंडंम्हा निंमनी काडी दातस्वर फिरी ऱ्हायंती!तशाच दात घसडतं दुकानम्हा घुस्ना! आट्रम-सट्रम … Read more

महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से

Khandeshi Ahirani

आचार्य आत्रे अस म्हनेत इत्यास निस्ता महाराष्ट्रले से बाकीनासले  निस्ता भूगोल से भाग पहिला            आचार्य आत्रे अस म्हनेत इत्यास निस्ता महाराष्ट्रले से बाकीनासले  निस्ता भूगोल से. खरी गोट से. इत्यास निस्ता महाराष्ट्रानी घडायल से. नी या इत्यासमा 80% इत्यास खान्देशना से.         महाराष्ट्रन सोतान राज्य व्हवाले जोयजे हाई कल्पना ज्यांनी पयले मांडी त्या महालिंगदास अहिरराव … Read more

अहिराणी लेख गुन्हेगार

अहिराणी लेख

गुन्हेगार मी आणि बाई आम्ही दोन्हीजन ६/२/२०२४ तारीखले धुय्याले सिव्हिल हॉस्पिटलमा गवूत,कारण काय ते; मन्या दोन्ही दाढा ठनकेत.धुय्ये जिल्हामा एक नंबर सरकारी हॉस्पिटल, आजुबाजुना परीसरना खेडा पाडाना लोके येतस तठे. मंग आम्ही केस पेपर काढा वीस रूप्या दिसन गवूत वर चौसठ नंबर रूममा.तठे मनी तपासनी करी डॉक्टर मॅडमनी. तपासीसन देख की वरनी दाढ काढनी पडी.मी … Read more