आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन

अहिरानी

आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन आजनी अहिरानी कईतानं रसग्रहन !! दाटे आभायले पान्हा !!भावड्यासहोन नमस्कार ! आपली आहिरानी मायबोलीना नारा नारा खटलास्वरन्हा पाटलासवर गनज नवाजेल साहित्तिक येगळा येगळा माध्यमना गमथीन आपपला  ईच्यार मांडत र्हातंस. प्रकाशदादा पाटील पिंगयवाडेकर त्यासम्हातलाज एक सेतंस. आपला खान्देसी परंपराम्हा ज्या काही सन, उच्छाव आन समारंभं सेतंस त्यासम्हा लोकवाङमयले वज्जी मोल से! पारंपारिक … Read more

जिंदगी उन सावलीना खेय से ahirani language

ahirani language

जिंदगी उन सावलीना खेय से ahirani language जिंदगी उन सावलीना खेय से नानाभाऊ माळी‘मी बठ्ठ दखेल से त्याले!तो काय व्हता!!कितला फाटेल व्हता!!त्यान्हा आंगवर,मन मन फाटेल चिथडा व्हतात!आमन्हा घरन्या थंड्या भाकरीस्वर जगेल तो!आते हुशाऱ्या चोदी ऱ्हायना!’……. जगन सोताना वट्टानीं कोरवर बठी जिभाऊसंगे बोली ऱ्हायंता!जिभाऊ त्यांनंवट्टावर बठेल व्हता!जगन, जिभाऊ,भिला या तिन्हीस्ना घरे येरायेरन्हा आंगे व्हतात!भितडालें भितडं लायी … Read more

पोटन्ह हावरं ahirani sentences

ahirani sentences

पोटन्ह हावरं ahirani sentences पोटन्ह हावरं      नानाभाऊ माळी काल्दीन मी पोरेस्ले सांग ,’तो टेप लया तें!माले मन्हा पोटनं माप ल्हेनं से!’ घरनास्नी मनगंम ध्यान  नयी दिन्ही!कायजान.. माले बांगा समजी ऱ्हायंतात का येडा समजी ऱ्हायंतात!आज मी तिचं लामेनं लायी धरी  ,’आरे त्या कपाटम्हाना टेप कोनी  दि का माले?काल्दीनफाइन बोंबली ऱ्हायनू मी!बठ्ठा बहिऱ्या व्हयी ग्यात!पड मथ्यास्ना बजार … Read more

आज भी पानी पडी khandeshi language sentences

khandeshi language sentences

आज भी पानी पडी khandeshi language sentences नानाभाऊ माळी ठिकाण-पुणे बरोब्बर सात दिन व्हयी ग्यात!साय कशी येवर भरस!बठ्ठा पोरे घंटा वाजना का सायमा यी बठतंस!पाऊसनी भी तिचं तऱ्हा व्हयी जायेल से!सात दिनफाइन त्यांनी नित्तेनेमनी दूधनी बंदी लायेल से!दिनभर चटकस, उन पडस!चांगलं उकयेस!नेम्मन तिसरापार व्हयना का आथायीन-तथायीन अभ्रायना काया-तपकीऱ्या व्हलगा गोया व्हयी येतंस!वरतीन आशी का वार्गी … Read more

आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji

Khandeshi Akhaji

आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji आखाजी सण आते बुध्दस्ना सण नही शे.म्हणीसन यानामाइंन बाहेर निघा Khandeshi Akhaji खरच आखाजी सण हावू आतेनां नवबौध्दना सण नही शे. पण बुध्दना तत्व अनुसरनारा पुर्वजस्ना हावू सण शे…..शंकर -पार्वती या  मुलनिवासी   देवगणस्नी आराधना करनारा लोकस्ना सण शे. हजारो वरीस पुर्वीना सुजलाम सुफलाम … Read more

देवदत्त आबा ahirani language sentences in marathi

ahirani language sentences in marathi

देवदत्त आबा ahirani language sentences in marathi देवदत्तआबा नमस्कार! मराठी आन अहिरानी ह्या दोन्ही बहिनीसले सारखा मान दी सनी लिखन्हारास्म्हान ज्या खराखाती साहित्यिक सेतंस त्यासनाम्हाईन उमटीसन दखावन्हारेस्म्हा आप्पासाहेब विश्रामदादा बिरारी, बापूसाहेब हटकर, रमेश सुर्यवंशी, रमेशदादा बोरसे, डॉ.सदाशिव सुर्यवंशी, बापूसाहेब भामरे, सुभाषदादा अहिरे, डॉ. फुला बागूल सायेब बठ्ठा शिरपूरकर, अजयदादा बिरारी नासिक, पिंगयवाडेकर परकासदादा पाटील, मोहनदादा … Read more

भावड्यासहोन ahirani language sentences

ahirani language sentences

भावड्यासहोन ahirani language sentences भावड्यासहोन!आव्हढा जीवल्हेना चुल्हाम्हातला तपता उबयाम्हातला लालजरक हारनामायेक उन्हायाम्हा *पानी, उन्हायान्या सुट्या, वियदगंगा वृत्तवर्हनी भारी अहिरानी गझल आसा भू नाजूक विषय मव्हरे ठीसनी मव्हनदादा कवळीथकर आन सुप्रसिद्ध कवी, गझलकार  देवदत्तआबा बोरसे, काई जो सदान कदा फिरस्ताच र्हास पन भू भारी गझला लिखंस आनी गोड आवाजम्हा म्हनीसनी आपला कानेसम्हाईन घुसीसन मनलगून भिडस तो … Read more

भावड्यासहोन रामराम, नमस्कार! ahirani language sentences in marathi

ahirani language sentences in marathi

भावड्यासहोन रामराम, नमस्कार! ahirani language sentences in marathi भावड्यासहोन रामराम, नमस्कार! आव्हढा रामपाह्यराम्हा ह्या शिवाजीआप्पाले काय येडाचाया, उपरती का काय म्हन्तस ती सुचनी व्हई बरं? आसं तुम्हले वाटनं साजिचकच से, तुमीन माले भले नावबोट ठेवाश्यात तरी चाली, पन आज मन्हा मनम्हातली भडास काढाबिचूक माले चईनच नई पडाव आव्हढं बाकी खरं हं! कालदिन मन्ही आस्तुरीनी मन्हासाठे … Read more

गूढं लागांमव्हरे लगीनघायी khandeshi language words

khandeshi language words

गूढं लागांमव्हरे लगीनघायी khandeshi language words गूढं लागांमव्हरे लगीनघायी २८ एप्रिललें आयतवार व्हता! लगीनन्ही मोठी तिथ व्हती!मव्हरे गूढ लागणार से!सव्वा एक महिनापावूत लग्ने ऱ्हावावूतं नई!थंड बठनं पडनार से!जो तो गुढ लागांमव्हरे लग्नेस्न्या तिथा, मुहूर्त काढी लगीनन्हा बार उडायी ऱ्हायनात!गाड्या-मोट्रा बठ्ठया खुंदी खुंदी कपाशी भरो तश्या, लोकेस्न्या भरी भरी लग्ने लावाले पयी ऱ्हायन्यात!एसटी म्हनो,जीभडा म्हनो  दडपायी-दुडपायी … Read more

पप्पा! माले हावा घाल! ahirani language sentences

ahirani language sentences

पप्पा! माले हावा घाल! ahirani language sentences पप्पा! माले हावा घाल! भावड्यासहोन नमस्कार! सध्या जथा दखो तथा लगनेसना धुमधडाका सुरु से! आज कोन्ही हायद ते सकाय कोन्ह लगीन! कोन्ही हायदले जावो आन कोन्हा लगीनले जावो, मालेगावले जावो का नासिक जावो बहे! आठेजावो का तठे जावो कोठे जावो? घरम्हा आठ धा मुय पत्रिका ई पडेल्या सेतीस, … Read more