लगीनमा सुक्या कोण ऱ्हास?
लगीनमा सुक्या कोण ऱ्हास? खान्देशमा लगीनना गाना, काही प्रथा, रीती, रिवाज सेत. त्या बठ्या प्रथा अर्थपूर्ण सेत. गानास्मा इत्यास से. पनं त्यांना नीट आर्थ लावता येवाले जोयजे. सेवन्ति म्हणजे मारोतीना पारवर नवरदेव उतरेल ऱ्हास. त्याले लेवाले नवरीनी जान परवान गावनी मंडई जास. ती सेवन्ति. या परवानमा एक घोडा बी ऱ्हास. या घोडावर नवरीना धाकला भाऊ … Read more