यारे लेकरेस्वन तुम्ही जागर कराले अहिरानी मायनी पालखी घराले

FB IMG 1702470246466

यारे लेकरेस्वन तुम्ही जागर कराले अहिरानी मायनी पालखी घराले राम राम मंडई, आरस्तोल करस तुमना बठ्ठास्ना, मंडई आते अहिराणी भाषा समाज माध्यमस्वर धूम करी हायनी.यान्हा गयरा हारिक वाटस, नवमाध्यम नी परचार परसार प्रसिद्धीनी प्रत्येक माणूस ले उपलब्धता करी दिन्ही. हायी न्यामी काम झाय, माध्यमक्रांतीमुये धाकला मोठा बठ्ठास्ले दारन्हें उघाडी दिन्हात. गाव खेडाम्हाना माणूस एक सॅकद … Read more