बठ्ठ जग बदली ऱ्हायनं
🌷बठ्ठ जग बदली ऱ्हायनं🌷 ——————– …नानाभाऊ माळी भाऊ-बहिनीस्वन!मी आते दोन-च्यार दिन झाये गावलें गयथू!तश्या वरीसम्हा सव- सात चक्रा व्हतीस!धकल्पने ज्यास्ना संगे खेयेल,हुस्त्या-मस्त्या करेल त्या!…त्या धाकल्ला लंगटी दोस्तांरं,नातू पंतून्हा सेतस!गावं न्हा पुढारी सेतस!चांगला नाव काढी ऱ्हायनात!तव्हय पेवालें पानी भेटे नई!आते घरमा नयलें पानी यी ऱ्हायनं!..मी बदली। ऱ्हायनू!…गावं बदली ऱ्हायनं!दोस्तस्ना पोरे वयखातसं नई!वय आनी काय आदली-बदली करत … Read more