माय

माय

माय तुन्हा आज ७१ सावा जन्मदिन, तुन्हा जनमदिन म्हणजे आम्हना करता दिवाई ह्राहे… पण तु दोन वरीस पयलेज दिवाई नी पंती मल्हायीसन चालनी गयी.. ह्या दोन वरीस मजार आसा एक बी दिन आसा गया नही की, तुन्ही याद उन्ही नही. माय तुन्हा संघर्ष, तुन्हा कष्टानी शिदोरी मन ना भात्यामा बांधी ठेल शे… माय तु आस … Read more

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी

अहिराणी लेख वाझोंटी दि.१२/१/२०२४कवी.दिलीप हिरामण पाटील कापडणे ता जि धुळे मायबापनी एककुलती एक आंडेर लाडप्यारथीन वाढे लागेल व्हती.मथुरा नाव हायी‌‌ खरंच तिले शोभे देखा दावामा रूपवान सुंदर,गोरी,गोमटी जशी दिखे ती अफ्सरा सारखी,शाळामा खुप,हुशार एक नंबर गल्ली आलीमा भी तिनं खुप कौतिक करेत.आंडेर जशी मोठी व्हत गयी तशी मायबापले तिनी चिंता सतावाले लागनी. सोळा सतराना घरमा … Read more

कुवारा

smiling men lying on grass

कुवारा फाटी गया झोऱ्या, गावना पोऱ्याउभी गल्लीधरी फिरे ना भो,व्हये ना लगीन, जिवनी आगीनदिनभर नायंटी मारे ना भो. डोकामा खटका, बिडीना झटका नाकवाटे धुकूल काडस ना भो, पानले चुना, लाये तो पुन्हा दातवरी इमल फाडस ना भो. उंडारी उठा, हातमा गोटाधांड्यानामायक धावस ना भो,आंगवर येसं, दातव्हठ खासंलोकेसले नुसता चावस ना भो. बाप मारे हाकं, नही … Read more

आयतं पोयतं सख्यानं प्रवीण माळी सर

IMG 20240110 WA0012

आयतं पोयतं सख्यानं प्रवीण माळी सर आयतं पोयतं सख्यानंप्रवीण माळी सर नानाभाऊ माळी भाषा लोक संस्कृतीनीं वाहक ऱ्हास!भाषा लोकमुखे पिढीजात जित्ती ऱ्हास!तिन्हावर जर परकी भाषा जोरम्हा आद्दयनी तें मातर आपला वसं बुडा सारखा व्हयी जास!भाषा घरनां दारंतून घरमा घुसस!चालता बोलता वसरी आनी जान्सी घरनी व्हयी जास!भाषा हिरदम्हा गुसी जास!भाषा आंडेरं,बहीन,मायनांगत जीव लावत ऱ्हास!भाषा सोतान्हा रंगतनीं … Read more

खान्देशी भाऊस्वन इतलं करा खरेखर आहिराणी दिनदर्शिका लावूत घरेघर

IMG 20240108 WA0065

खान्देशी भाऊस्वन इतलं करा खरेखर आहिराणी दिनदर्शिका लावूत घरेघर खान्देशी भाऊस्वन इतलं करा खरेखर,आहिराणी दिनदर्शिका लावूत घरेघर खान्देश खान्देशी भाऊस्वन इतलं करा खरेखर,आहिराणी दिनदर्शिका लावूत घरेघर खान्देशी मानुसना मनम्हा मायबोली आहिराणी बद्दल पिरेम व्हईन खरेखर तर आहिराणी दिनदर्शिका दिखीन घरेघर, आसं प्रतिपादन आहिराणी साहित्यिक, कलावंत अजय बिरारी यास्नी करं. रविवार ७ जानेवारीले जामनेरना १४ वा … Read more

आपला भारतना विकास

pexels photo 220365

आपला भारतना विकास आपला भारतना विकास भावड्यासहोन हाऊ शे आपला भारतना खराखुरा विकास. मी ह्या जिवाननं नावबी विकासच ठेयेल शे.हावू जी जागावर बठेल शे ना तो आम्हना च्याईसगावना पलाट फारम नंबर दोन शे! आते ह्या विकासदादाना हातम्हा जे अन्न तुम्हले दिखी र्रायनं ते काही त्येनी आपला घरथीन आनेल बिनेल नई शे बरका! आन तो रेल्वेवरी … Read more

सुई टोचायी सत कयी

अहिराणी भाषा कविता

सुई टोचायी सत कयी नानाभाऊ माळी माय पाह्येटे झापाटाम्हा उठीस्नी झान्नी धरी शेनन्ह सारेलं घरं झाडतं ऱ्हायें!झान्नी दारनन्हा मांगे नेम्मन जागावर ठी दे!घरंन्हा सपऱ्यावर खट्टा ठेयेल ऱ्हायें,तो हातम्हा धरी दारनन्हा मव्हरें आंगनं झाडत ऱ्हायें! आंगनम्हा बकऱ्या बांधेलं ऱ्हायेतं!खट्टाधरी झाडाम्हा गोल गिटिंग लेंडया उधयेतं ऱ्हायेतं!दारसे ते गोया करेल भुगलं तगारीम्हा भरी ठेये!दिने दिन,झाडी -झाडी झान्नीनं धाकल्स … Read more

आम्हनी खुसुरफुसुर

अहिराणी भाषा कविता

आम्हनी खुसुरफुसुर लेखक:-नानाभाऊ माळी भाऊ-बहिणीस्वन! कालदिन रातले अथान कानी तथान कानी करी करी अंथरूनवर झावर पंघरी पडेल व्हतु!का कोन जाने जपचं लागे नई!तश्या इचार-वाचार भी डोकामां नाची नई ऱ्हायंतातं!भीतडावरनां झिरो बलब,रातनां अंधारालें आटखोया करी ऱ्हायंता!मीचंमीचं करी, डोया फाडी फाडी वसरीलें उजाये दि ऱ्हायंता!मी त्यानंगंम दखु तो मनगंम दखे!येरायेरलें डोया तानी दखी ऱ्हायंतुतं!सासुले सासुले एक दुसरानी … Read more

जुना नवानां गोंधयं

FB IMG 1704199339126

जुना नवानां गोंधयं नानाभाऊ माळी म्हनता म्हनता नवा सलना दिन उगनाचं हो!बठ्ठासलें गुदमरेलंना मायेक व्हयी जायेल व्हतं!वरीसन्हा ३६४ दिन एक एक करी मांगे पयी-निंघी ग्यात!पन कोनजानें शेवटला दिन काबरं मिंट-तास धरी पयी ऱ्हायंता?जश्या काय तो एखादा थकेल ढोरनां मायेक चाली ऱ्हायंता!बट्ठी दुन्यानें तरसाई ऱ्हायंता!बठ्ठा त्या ‘एक’ दिनलें मांगे ढकला गुंता पानीम्हा पडेल व्हतात!एखादा मानोस मराले … Read more

सारंखेडा जत्रा मा घोडा देखाले लागी टॅक्स ?

pexels photo 19298989

सारंखेडा जत्रा मा घोडा देखाले लागी टॅक्स ? सारंखेडा घोडा टॅक्स सारंगखेडानी जत्रामा दरसाल मोठा घोडा बजार भरस आशिया खंडना सर्वात मोठा बजार.यां जत्रामा 7/8 कोटीमा एक एक घोडा इकास. म्हणजे mwb नी मर्सडीना ठाक लागतं नही. सादा माणसे असा घोडा इकत लेवू सकत नही. सादा लाख दोन लाखनं टर्ल(घोड) इकत ते लेवाई जाई पन … Read more