छाया नी ममता अहिराणी कथा लेखक संजय धनगव्हाळ

छाया नी ममता अहिराणी कथा लेखक संजय धनगव्हाळ

‘छाया नी ममता’ लेखक संजय धनगव्हाळ कस शे एखादा गरीबना लेकरूनी काही नवलाईनी गोटं करी ते त्यानं कोनीच कौतीक कराऊत नैत,पण एखाद्या पैसावालाना पोऱ्यानी साधा फुगा जरी फोडा ते बापरे त्याले डोक्यावर मिरावथीन.त्यानी मिरवणूक काढथीन.नामा आप्पांन आशेचं झाये त्यानी एकूलीएक आंडेर छाया! दाव्वीले शाळामा पहिली उनी ते गावना लोकेस्नी कौतीक ते जाऊच द्या साधं कोणी … Read more

तू अहिरानी मी अहिरानी

FB IMG 1702892654719

तू अहिरानी मी अहिरानी ” तू अहिरानी… मी अहिरानी ! बोलुत गोड गोड अहिरानीलिखुत वाचूत अहिरानी! जसी अमरीतनी फोड अहिरानी” राम राम मंडयी… मंडयी मायन्यान भो कालदिन मन्ही शेंडी भलती गरम व्हयी गयथी.मातर येय वखत दखी माले तव्हय तो राग आवरी ल्हेना पडा. त्यान्ह आसं झायं मन्हा जोडीदार सदु बाप्पूकडे वाढदिनना कार्यक्रम व्हता. माले बलायेल … Read more

काय येयेल व्हता मातर

FB IMG 1701760120887

काय येयेल व्हता मातर ते चौसट पासटन साल व्हत. तदय मी पंधरा वरीसना व्हसू. तो दोनचार वरीसना काय मन्हा जिंदगीम्हाना भलताज खडतर व्हता, त्या दिन मी कसा लोटात ते आते मालेबी कयत नही.पोर सोसज का ढोर सोसज तेज खर. लिखाभुसाना नाचाकुदाना वयम्हा माले काय भोगन पडनं यान्ही आते नुसती याद उनी तरी आंगवर काटा उभा … Read more

अहिरानी माय मावलीना जागर खेसरगम्मतवरन्हा लेख

img 20231120 wa00387380762755458150511

अहिरानी माय मावलीना जागर खेसरगम्मतवरन्हा लेख हावू एक, एकशे एक टक्का खेसरगम्मतवरन्हा लेख शे, आन बठ्ठा खेसरगम्मतम्हाज लिखेलबी शे मायन्यान भो! सिवाय एकहाजार एकशे एक टक्का काल्पनिकबी शे! पन जर चुकीसनी याम्हातली एखांदी खेसरगम्मत तुम्हनावरच लिखेल शे आशे जरका तुम्हले वाटी-चाटी चुटी ग्ये, ते तो दोस मातर मन्हा नै शे, हाई मी तुम्हले पह्यलेन पह्यलेज … Read more

अहिराणी गोष्ट डुकरनं वाघले आव्हान

Ahirani story

अहिराणी गोष्ट डुकरनं वाघले आव्हान डुकरंसले कायम गंधा म्हणतस. पण जुना काळमा त्या तसा नव्हतात. जंगलमधला बाकीना प्राणीसनामायक त्या बी स्वच्छ राहेत. या डुकरं गंधा कसा व्हयनात त्यानी एक मजेदार गोष्ट शे. मेघालयना जंगलमा सर्वा जनावरं खेळीमेळीमा राही राहींतात. जंगलमा सर्वासले भरपुर खावाले-पेवाले बरच व्हतं. एक दिन एक वाघ शिकार कराले निंघना.अहिराणी कथा त्याले पोटभर … Read more