khandeshi shayari
Table of Contents
जित्ताले रोटी ahirani shayari on life
जित्ताले रोटी
मरताले माटी
S
जित्ताले रोटी
मरताले माटी
या दोनज सेतीस
सवसारन्या गोष्टी
U
गरीब ऱ्हावो का धनी
बठ्ठासनी एकज कहानी
जीव से त्याले मरन
नाव से त्यानी नाशनी
N
नातं बीतं गोतं
हायी बठ्ठ खोटं
मरनारनी मांगे
कोन भुके ऱ्हाहींतं
I
जीवत से तो खायी
मरी तो बयी
राख बनीनी माटी
खरी गोट हायी
L
जित्ताले रोटी
मरताले माटी
या दोनज सेतीस
सवसारन्या गोष्टी
Patil
सुनिल पाटील बह्याणे
ता , जि, नंदुरबार
9767144514

दुनिया ahirani quotes
दुनिया
S
मायन्यान बो दुनिया खरी शे का लबाड
आपले काहीच समजू देतस नही
च्यार दिन होयनात का दुनियाच सांगस
आश्या कोनवर भरोसा ठेवो नही
U
बयजू या वल्ल बी बायतस नी कोल्ल बी
बोलाम्हा त्यासन्हा कितला दम ऱ्हास
नुसती थोडीशीच झुमकेल पाहिजे
त्यासनापां घासतेल शिताळे तयार ऱ्हास
N
त्यासन्ह काय बो त्या धंदा सेत त्यासन्हा
कव्हय यान्ह घर उघडं पडी यीतलीच वाट दखतस
चुलान्ह लाकूड चुलाम्हाच बाया धुनीम्हा नका
आपलाच लाकडेसवर आंग शेकनारा भलता ऱ्हातस
I
आपलं आपलं समायी ल्या बो आपिन
त्यासनी भरसे बिलकूल लागू नका बरं
सांगरीनी भरसे डांगरी दखा बनू नका
नही ते कुटायी कुटायी मरी जासुत खरं
L
मायन्यान बो दुनिया खरी शे का लबाड
आपले काहीच समजू देतस नही
च्यार दिन होयनात का दुनियाच सांगस
आश्या कोनवर भरोसा ठेवो नही
Patil
सुनिल पाटील , बह्याणे
ता , जि , नंदुरबार
9767144514
वयख अहिराणी शायरी
वयख
माले कोन नको का वयखेना
मी स्वताले वयखाले पाहिजे
फटुक मन्हा निघे का नको
काममा चेहरा मन्हा दिखाले जोयीजे
Sunil
जबाबदारी हायी जबाबदारी ऱ्हास
नुसत्या आराया मारीसनीनी काय
पत्तरवायीम्हा भात व्हयी कोना सरेल
थोडं आपिन बी व्हाढी देवो बिघडस काय
Patil
कार्यकर्ता म्हनिसनी नाव लीन्ह ते
कार्य आपलं हाजीर ऱ्हावाले पाहीजे
येरायेरले बिनकामना ठोकावा पेक्षा
थोडं फार कार्याले हातभार लावला जोयीजे
Bahyane
माले कोन नको का वयखेना
मी स्वताले वयखाले पाहिजे
फटुक मन्हा निघे का नको
काममा चेहरा मन्हा दिखाले जोयीजे
सुनिल पाटील , बह्याणे
ता , जि , नंदुरबार
9767144514