वाढदिन
सुभेच्छा
१९/२/२०२३
केवढा मोठा योगायोग !
आज शिवजयंती …. नी तेरोजच आपला तरुण शिवप्रेमी शिवव्याख्याता मिञ प्रा. डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्ना वाढदिन !!!
सहावं अ.भा.आहिरानी साहित्य संमेलनना आयोजक,
” खान्देशनी वानगी ” अहिरानी ञैमासीकना कार्य.संपादक ,शिवव्याख्याता,कवी,लेखक,गझलकार,खान्देश साहित्यसंघ महाराष्ट्रना केंद्रिय अध्यक्ष नी मन्हा जीवभावना तरुण मिञ प्रा. सदाशिवजी सुर्यवंशी यास्ना आज वाढदिन.त्यास्ना पाठबय मुयेज वानगीनी वानगी/चव आपले चाखाले भेटी -हायनी.
सर अष्टपैलू व्यक्तीमत्वना धनी सेत.त्या जव्हय त्यासना धीरगंभीर आवाजम्हा शिवचरीञ उलगडी दखाडतस तव्हय ऐकणारा मंञमुग्ध व्हयी जातस.महाराष्टम्हाना नावाजेल व्याख्याताजम्हा त्या गणावतस. त्या विद्दार्थीप्रीय अध्यापक सेतस तसज नामी सुञसंचालक सेत.समाजसेवानी आवड,मायबोलीना अभिमानी, गजलकार, कवि लेखक म्हणीन त्या वयखावतस. आसा समधा गुण राहीसनभी डॉ. सदाशिव सोताकडे मोठापन न ल्हेता समधास्ले संगे ल्ही साहित्य सेवा करत -हास. जेठामोठास्ना सन्मान करत रहास. आपले सोताले भेटू सकनार माननं पान जेठास्ले देत रहास. ” मन्ह ते मन्ह नी दूसरानं ते भी मन्हच ” आस म्हननारेस्नी गर्दीम्हा त्यास्न यक्तित्व उठी दिखस.
त्यास्ले मन्हा कडथाईन तसज खान्देशनी वानगी कडथाईन,अहिरानी भरारी ग्रुप कडथाईन,खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र कडथाईन वाढदिनन्या आभायभर सुभेच्छा. सत्तरसिंगी माय सरेस्ले आंबरना पाटा देवो.
रमेश आप्पा बोरसे
अध्यक्ष
सहावं अ.भा.आहिरानी साहित्य संमेलन धुय्ये.
संपादक-खान्देशनी वानगी
केंद्रिय सचिव-खान्देश साहित्यसंघ महाराष्ट्र .
अध्यक्ष- मधुर शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट धुळे.