तुझ्या शेतात राबुनी माझी सरली हयात नको करू हेटाळणी आता उतार वयात पोळ्याच्यासर्वांना मनःपूर्वक शुभेच्
n पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा n !! जय बळीराजा !! nn चित्र माझे…..शब्द माझे…. (शेतकऱ्याच्या बैलांविषयी भावना ) n n सोबती n मित्रांनो…माझ्या पाखरांनो… n तुमची सोबत आहे म्हणून लढतो n परिस्थितीशी,,निसर्गाशी,, n अन आलेल्या प्रत्येक संकटांशी… n जगण्याचं बळ माझं तुम्हीच झालात n माझ्या कष्टाचे, सुख दुःखाचे तुम्हीच साक्षीदार खरे,, n जगणं लढणं तुम्ही … Read more