जलचिंतनातुन जलसिंचनाकडेआणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल
जलचिंतनातुन जलसिंचनाकडे, आणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल नार पार हा प्रकल्प अॅड काकासाहेब भोसले यांनी खान्देश वाशियांना समजुन सांगितला. ह्या माणसाने ३० वर्ष लढा दिलाय, ह्या प्रकल्पाविषयी चर्चा करतांना त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी आम्ही पाहिले. ह्या माणसाने साखळी उपोषण, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती पर्यंत लढा दिला, पण आपल्या … Read more