कथा तुझं घर माझ्या काळजात सख्या बैलपोळा
कथा n तुझं घर माझ्या काळजात सख्या n ( बैलपोळा ) n —————————————— तिन्ही सांजा झाल्या तरी गंगाराम अंगणालगतच्या गोठ्याजवळ शून्यात नजर लावून बसलेला . आजूबाजूच्या परिस्थितीचं त्याला भानच नव्हतं .आपल्यावरच तो चिडला होता .आपल्या आर्थिक परिस्थितीने हतबल झाला होता .गोठ्यातला धोंड्याही त्याच्याकडे करूण नजरेने पाहात होता . nn तीन वर्षाचा सततचा दुष्काळ .जवळची होती … Read more