गवराई उनी आखाजीलें
गवराई उनी आखाजीलें
चटका भुंजसं उन पाय
जीव व्हस लाह्य लाह्य!
फोडे फुटतंस तय पाय
जीव रडस घह्य घह्य!
कयरी नाचस डगवर
निरोप माहेरले जाये !
चैत वैशाखनं उन हायी
चटका सोलस तय पाय!
येस आखाजिना सन
गवराई रडस घय घय!
मुऱ्हाई येस माहेरना
भाऊ पडस वाकी पाय!
शंकर येस संगे मांगे
शिय्या दूधवरनी साय!
गवराई बठसं पाटवर
तोडा चिंतागं शोभे गये!
टिपऱ्या खेवू हासी कुदी
झोका वर वर जाये!
माहेर वलावानं गोत
पानी लांगीधरी वाह्य!
उना आखाजीना सन
शिजे पुरनंन्ही दाय!
संकर बठस घोडावर
गवराई सासरले जाये
माहेर निंघी जास मांगे
चाले उन सावलीनां खेय !
… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे
ह.म.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२६ एप्रिल २०२४