मामा तुन्ही पोरं ahirani song lyrics
मामा तुन्ही पोरं पोरं l
काय दिसाले देखणी ll
शे रुपनी अप्सरा l
अनं चंद्रणी चांदणी llधृll
कशी लाजरी बुजरी l
दुधना सारखी गोरी गोरी ll
फिदा व्हयनु रं तिन्हावं l
तिले पाहस चोरी चोरी ll1ll
तिन्हा रुपले दखी दखी l
मी इसरी जासं भानं ll
सारखी येस सपनं मां l
खेची घेस मन्ह ध्यानं ll2ll
मन्हा दिलनी ती राणी l
तिन्ही भारीच जवानी ll
डोळा मारस लपी लपी l
व्हयनी मन्हा प्रेमनी दिवाणी ll3ll
गोरा गोरा तो मुखडा l
काय नजर डोळानी ll
व्हयनु पागल तिन्हामां l
तिन्हा रुपले दखीसनी ll4ll
शे रे, शे रे ती मॉडेल l
पण दराशी दीडशहाणी ll
दखी दखीसन तिले l
व्हस मन्हा काळीजनं पाणी ll5ll
तिन्हा पैंजणनी धुन l
माले बार बार खुनावसं ll
मामा तुन्ही पोरं रे, पोरं रे l
माले भलतीच आवडसं ll6ll
ऐक ऐक मामा मन्ह l
पोरं दीटाक माले तुन्ही ll
व्हसु मी तिन्हा साजणं l
अनं ती मन्ही साजणी ll7ll
कवीराज :मनिष आहिरे
सटाणा नाशिक 7588069679