ज्योशिबा संस्कार नातं
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
ज्योशिबा संस्कार
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
नातं
मानुस किंमतथून नही ते
हिंमतथून वयखत जावो
किंमत, हिंमत नी ऊब देनारले साथ- आशीर्वाद देत ऱ्हावो
रमी गमी जो नाताम्हा,
जानी मानी मोठं मनथुन वागाबोलाम्हा
त्यास्नी धरो साथ, जठे मनपाकनातं, ना हेवा ना दावा
नातानं मोल जानी तो हरेकले आवडी
नाताले मातीमोल करी तो आख्खं बिघाडी
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले
1 thought on “ज्योशिबा संस्कार नातं”
Comments are closed.