मामाना कारला ahirani language

मामाना कारला ahirani language

आज भयान दिनमा मामाना गावले जावाले भेटन . ताहाराबाद येथिन मोटरसायकलवर पिंम्पळनारले गऊ तठे दवाखानामा पेशंटले जेवाना डबा दिना मग कालदिसना रिकामा डबा सामोडाले मामाना घर देवाले गऊ . मामाना अठे चहापाणी होईना मग गप्पा गोष्टी होयन्यात .

मामाना मळा भलता लांब शे 3, ते 4 मैल झंझाळाले थे . लहानपणमा मामा माले डोका ,खांदावर ,बैलगाडीवर ,सायकलवर मळामा घेई जाये पण आता मामा म्हतारा व्हई गया त्याले आता चालात नई तो कवळ मवळ मळामा जास पण मि आज मनि मोटरसायकलवर मोठा मामाले व सालाले बसाडी मळामा लई गऊ .

मामाना मळा लई भारी , 3 भाऊसी येगळी येगळी वाटणी . हाई वावय यांन हाय त्यांन ते मन करत दखत एक जागे बठी घिद . मामा मग काठी टेकत टेकत त्यांना पोर्यांना वावरातील कारला माले वानोळा मनी तोडी लयना . आपला भाचाला खाली हात कशे जाऊ द्यावा म्हणीसन भयान सावटा चुवा कारला स्वता तोडीसन माले दिदात . कारला तशा कडु राहतह पण भलता गुणकारी राहतस .

मि मन माय मन बाईले भलता आवडतस . मन मामा साधा भोळा . त्याले लहानपणमा ताहाराबादले त्यांना मामानी आंबा खावाले बलाय व मामानी पोरसंग लगन लाई दिद .तशच मि सामोडाले भलता आंबा खावाले जाऊत म्हणीसन मनभी लगन मामानी पोर संग लाई दिद . आता आंबाबी गयात ,मामानी मया भी पातळी हुई गयी व मामान्या पोरीबी वर पावाले लागिगयात . आतांना भाचांसले मानपान सोयरपन कमी होई गय . अगोदरना काळमा मामानी एकपोर हमखास भाचाले राहे .

ahirani language
ahirani language

मना मामा सामोडा नवा गावमा विठ्ठल मंदिरना मांगे रहास .धोंडु बळीराम घरटे .
आज दोन ,चार तास मस्त मामाना गाव रायनु भलता आनंद जया . मामानी १,२ कांदानी ट्राली माल शिल्लक शे तरी मामा हळुच दोन चार रोजमा माले फोन लावस भाचेराव आजना कांदाना भाव काय शे तुमन कितल राहिन ,भाव वाढतीत का ?


जय सगर वार्ता