मन्हं काय चुकायनं ahirani boli kavita
मन्हं काय चुकायनं
सांगना वं माडी
मन्हं काय चुकायनं
उनू तुना पोटे जन्माले
दोष कोणले देवानं
जन्माले इयेल से मी
करू नको तिरस्कार
देखू दे जग माले तू
कर मनावर संस्कार
करसू वं माडी दोन्ही
कुयसना मी उध्दार
राखसू मान तूना
नको देऊ माले अंतर
सांगना वं माडी
मन्हं काय चुकायनं
नको करू गर्भपात
हाई तुले मनं से सांगनं
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७