आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी म्हन्जेच प्रेमदिवस शे
प्रेम करा रे प्रेम करा!अहिरानीवर प्रेम करा भावड्यासहोन! आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी! म्हन्जेच प्रेमदिवस शे!बठ्ठा अहिरानी मायबोलीना जागलकरीसले मन्हा रामराम, नमस्कार! धाकल्लासले आसिरवाद आन जेठा मोठासले आरस्तोल! आजना ह्या प्रेमदिवसनी रोजे आपली अहिरानीमायबोलीवरनं पिरेम जताडानासाठे धडपडनारासले जीव तोडीसन मन्ही रावनाई शे का, तुमीन रामपाह्यराम्हा झोपीसनी उठल्याबरोबर तिन्हावरनं पिरेम दखाडानागुन्ता तिले “आय लव यू … Read more