अहिराणी कथा कहानी गोट (अ) भय

अहिराणी कथा

अहिरनी मायना बठ्ठानबठ्ठा जागलकरीसले हिरदथीन समर्पित! गोट, कथा, कहानी! मन्हा मरन धरननी!मन्हा मरन धरननी! गोट कथा कहानी!! अहिराणी कथा (अ) भय भावड्यासहोन नमस्कार!भू दिनफाईन भेट व्हयेल नै आपली. शे ना! कसा शेतंस तुम्हीन सम्दा? मज्याम्हा शेतंस ना?आजनी गोटना मथया (शिर्षक, टायटल) उलटसुलट वाचीसनी दखा तरी सारखाच वाटंसना? त्येन्हाखाले मी (अ) भय कथा आसं काब्र लिखं … Read more

अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना

अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना

डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना ‘भवरा’ अहिराणी कथासंग्रह सोनाना तोलना नानाभाऊ माळी अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना धुयानी माटी पायले चिटकी ऱ्हायनी!मनल्हे चिटकी ऱ्हायनी!कायेजलें चिटकेल से!कोनी कितला का लामेनम्हा जाये काना,फिरी-फुरी मन आनी पायलें धुयाले व्हडी लयेस!जठे जनम व्हयना,धाकल्पने शिकनूतं,तठे फिरीफुरी पाय व्हडी लयतस! डॉ. ज्ञानेश दुसाने डॉ. ज्ञानेश दुसाने सर १९७७ फाइन पूनाम्हा सेतस!दूर फारीनम्हा … Read more

अहिराणी कथा बारासनी माय लेखक विश्राम बिरारी

Ahirani story

” बारासनी माय .. ? ” अहिराणी कथा ” अय ss ‘ हाडवायसहोन कथा ढुकी राहयनात रे त्या हेरमा ? बये ‘ जाशात ना रे बारा ना भावमा ‘ हेरमा पडनात मंग ‘ उपादच शे ना ‘ कारे वं शेंपा ss ‘ तुले बी काई काम दखात नई मन ध्यान . ” तवसामा शेपा बोलना . … Read more

छाया नी ममता अहिराणी कथा लेखक संजय धनगव्हाळ

छाया नी ममता अहिराणी कथा लेखक संजय धनगव्हाळ

‘छाया नी ममता’ लेखक संजय धनगव्हाळ कस शे एखादा गरीबना लेकरूनी काही नवलाईनी गोटं करी ते त्यानं कोनीच कौतीक कराऊत नैत,पण एखाद्या पैसावालाना पोऱ्यानी साधा फुगा जरी फोडा ते बापरे त्याले डोक्यावर मिरावथीन.त्यानी मिरवणूक काढथीन.नामा आप्पांन आशेचं झाये त्यानी एकूलीएक आंडेर छाया! दाव्वीले शाळामा पहिली उनी ते गावना लोकेस्नी कौतीक ते जाऊच द्या साधं कोणी … Read more

खान्देशी अहिराणी कथा गाव डवऱ्या

Screenshot 20240129 133957 Gallery

खान्देशी अहिराणी कथा गाव डवऱ्या Khadeshi Ahirani katha . . . ” गाव डवऱ्या ” … ऐ ss आबाव ‘ … आबा ss .. ऐ आबा … कथा चालनारे राम पाह्यरामा .. ? बये आबा ‘ अस्सा खव्वयनाना त्यानावर मायन्यान कदी भो काय सांगु तुम्हले ? ” ओ ss रिक्कामा गाव डवऱ्या ‘ तुले काई … Read more

काय येयेल व्हता मातर

काय येयेल व्हता मातर

काय येयेल व्हता मातर ते चौसट पासटन साल व्हत. तदय मी पंधरा वरीसना व्हसू. तो दोनचार वरीसना काय मन्हा जिंदगीम्हाना भलताज खडतर व्हता, त्या दिन मी कसा लोटात ते आते मालेबी कयत नही.पोर सोसज का ढोर सोसज तेज खर. लिखाभुसाना नाचाकुदाना वयम्हा माले काय भोगन पडनं यान्ही आते नुसती याद उनी तरी आंगवर काटा उभा … Read more

लाह्या अहिरानी कईतासना संग्रह

popcorn movie party entertainment

लाह्या अहिरानी कईतासना संग्रह सुप्रसिद्ध साहित्यिक मा. सुभाषदादा अहिरे यास्ना बहूमोल मार्गदर्शनम्हा प्रकाशित व्हयेल आन डॉ.फुला बागूल सरेससारखा साहित्यिकनी प्रस्तावनानं भाग्य लाभेल तसच मनोज गांधलीकर यासनी सजाडेल मुखपृष्ठ शिवाय त्येन्हाच मांघे एक माऊली लाह्या भुंजताना दखाडेल आसं हाई वज्जी भारी पुस्तक माले नानाभाऊ माळी यासनी भेट म्हनीसन कईसनं देयेल व्हतं. कालदिन जयगावथीन मन्ही मोठी आंडेरनी … Read more