Ahirani language poetry
उना रिम्झिम पाऊस!
उना रिम्झिम पाऊस
व्हाए झुई झुई पानी
सुट्ना सुवास माटीले
व्हुई आते आबादानी
निया आभायना खाले
हिर्वा डोंगर दिखसं
झरा व्हाये झुई झुई
कशा मज्याना हासंस
व्हातं पाऊसनं पानी
गये नदीना पडसं
वल्लीचिम व्हये माटी
पाय गाराम्हा रुतंसं
पाटवर्न पानी हासे
मन्म्हा हारीख दाटसं
काई माटी दखा कसी
सजी सव्री मटकसं
थेंब पडता पानीना
खई गाल्वर उठंसं
पार्न डोयास्न फिटता
आख्खी दुनिया हार्खस
तिन्ह रुप दखी दखी
मोर बनम्हा नाचंसं
गडगडे ते आभाय
ढोल ताश्या वाजाडंसं
कसं कौतिक करानं
तिन्ह रुप अप्सरानं
जाईसन पाऊसम्हा
झिम्मा-फुगडी रवानं
संजय धनगव्हाळ
(कुसुमाई)