तुले ना माले अहिराणी कथा
तुले ना माले अहिराणी कथा ” तुले ना माले – – – – – ? ” दखा मंडई ‘ गरीबी भलती वाईट राहास ‘ नईका … पन तुमीन म्हंशात ” हाई का तु नवाईन चाव्वी राहयना का तु ? ” खरं शे तुमनं म्हननं . पन काय शे घर मा अठरा इशवे दारिद्रि का काय … Read more