राजाले दिवाई म्हाईत ऱ्हास नही म्हने Khandesh Ahirani Diwali

राजाले दिवाई म्हाईत ऱ्हास नही म्हने Khandesh Ahirani Diwali

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी

अहिराणी भाषांमा म्हण से राजाले दिवाई म्हाईत ऱ्हास नही म्हने.

https://youtu.be/IPvrJoCdoKI?si=resQQzr7riHPXPQe
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी

का कीं, राजानी तें रोजज दिवाई ऱ्हास. दिवाई म्हणजे कांय नवा कपडा, पंचपकवान, दिवा बत्तीना झगमगाट. घरनी रंगरांगोटी. पंचारती. मंग हाई तें राजाना घर रोजज ऱ्हास म्हणीसन अहिराणीमा म्हणतस राजाले दिवाई म्हाईत नही!
पन आमना एक राजा व्हई ग्या गोपाळ गायकवाड. त्यानं गाव राजान कवळाण ता मालेगाव. गोपाळ बडोदा ग्या नी राजा व्हयना. त्या अहिराणी भाषिक राजान नावं सयाजीराव गायकवाड. यां राजाले दिवाई आखाजी कॅरोज ऱ्हास हाई नेमन म्हाईत व्हतं. या राजा बद्दल कोण कांय म्हणस तें दखा,
आचार्य अत्रे म्हणतस, सम्राट, विक्रमादित्य, सम्राट अशोक, सम्राट अकबर नी छत्रपती शिवाजी महाराज यांसले एकजीव करावर जे रसायन तयार व्हई तें म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड!
म फुले यांस्नी सयाजी महाराजवर तें एक पवाडाज लिखा व्हता.
छ शाहू महाराज म्हणतंस, समाज सुधारनानी प्रेरणा मी सयाजी महाराज कडथून शिकनू.

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतंस, सयाजी महाराज नही ऱ्हातात तें मी बी नही ऱ्हातू.

असा हाऊ एकज राजा व्हता त्याले दिवाई म्हाईत ऱ्हाय. सयाजी महाराज म्हणजे कवळानाना गोपाळ. हाऊ गोपाळ 12 वरीसना व्हता तवलोंग कवळानामा गावड्या चारे. त्यांना एक दोस्तार व्हता चिंधा भिल. चिंधा नी गोपा संगेज गावड्या चाराले जायत, एक भात्यावर भाकरी खायत. लवनवर झेपाले जायेत. टाईमवर पानी पडना नही तें लीमनां डस्का आंगवर भांधी पानी मांगले जायत. नी दिवाईमा गावड्या म्हैशी ववायत. गोपाळ पुढे बडोदाना राजा झाया पन हाई इसरना नई.

सयाजीराव गायकवाड महाराज


जवय चिंधा भिल राजाले भेटाले बडोदाले ग्या तंवय राजानी भर दरबारमां एक गोट चिंधा भिलले मांगी. दरबार सुन्न व्हयना नी चिंधा सरमाई ग्या. मी तें दरिद्री माणूस से नी हाऊ आवडा मोठा राजा. याले मी कांय दिसू भो? त्यावर राजा बोलना, चिंधा तुना गया चांगला से, तू गाना बी चांगला म्हणस. आपुन दिवाईले गाई म्हैसी ववाऊत, तें गाणं दरबारमां म्हणी दावं, नी चिंधानी तें गान म्हणी दावं,


गाय भिंगरी गाय भिवंरी चरस वं माता डोंगरी llधृll
गाय भिंगरीन सिंग जसं महादेवन लिंग रे बा
कृष्णाची गाय बरवी दूध भरून देती चरवी, उभीच माता तिरवीll1ll
गाय भिंगरी गाय भिवर…..


असं एक एक अवयन वर्णन से. गाय भिंगरीन दूध जेवण झालं सूद, दही जेवण झालं लै, ताक जेवण झालं पाक, तूप जेवण झालं खूप. आस गान से तें. त्या गानानी राजाले दर दिवाईले याद येय.


दुसरी याद से भाऊबीजनी. राजा भाऊबीज बी नही इसरे. त्यानं आस झाय, कवळाना वालास्नी गाव फाया करी राजाले एक बैल गाडं नी बैल जोडी भेट देयल व्हती. राजा रोज सकायले झापडमा गाडबैल लिसनी फिराले जाय. गाव भाहेर पडना का मंग राजा पाय पाय चाले. असाज एक रोज फिराले गयथात, तंवय एक भादी(प्रौढ वयस्क) बाई शेणन्या गवऱ्या गोया कराले जायल व्हती. टोपलं भरी गे. डोकावर चढावाले कोण माणूस भेटी म्हनिसनी ती आथीतथी दखाले लागनी. तीनी नजर जराख आधु व्हती. पायटन धुक पडेल व्हतं. तीनी राजाले दख पन वयख नही. त्यासले आराई मारी बोलनी, भाऊ आवड डालकं मना डोकावर चढाई दे. राजा बी काई बोलनात नही. टोपलं डोकावर चढाई दिन. नंतर दुसरी रोज शिपाई धाडीसनी त्या बाईना तपास करा नी तिले दरबारमा हाजर करी.


बाई रडे, गया वया करे. पाया पडे. म्हने महाराज चूक व्हई गई. माले नीट दिखास नही. माफी करी द्या. राजा हासनात. म्हने ताई तुनी चूक नही करी. तू खूप मोठं काम कर. मी धाकलपने गावड्या म्हैसी चारू. शेण भरू, त्या शेणनी याद तू माले करी दिनी. आज फाईन तू मनी बहिण. हाऊ ले साडी चोळीना आहेर. नी त्या साल फाईन राजा दर भाऊबिजले त्या माऊलीले साडी चोईना आहेर करे.
कोण म्हणस राजाले दिवाई म्हाईत नही ऱ्हास? आमना अहिराणी भाषिक राजा महाराजा सयाजीराव गायकवाडले दर साल दिवाई नी भाऊबीज बी याद ऱ्हाये!

लेखक
बापू हटकर


Khandesh Ahirani Diwali
दिवाई म्हणजे दिवा बत्तीना झगमगाट

1 thought on “राजाले दिवाई म्हाईत ऱ्हास नही म्हने Khandesh Ahirani Diwali”

Comments are closed.