मनी खानदेशनी कानबाई
कविता..
!!खानदेशी वानगी!!
मन्नी गोट सांगस तुले …आनन झाया माले……
काय सांगू तुले…….चाल खान्देशमा खान्देशमा खान्देशमा……!!ध्रु!!
मनी खानदेशनी कानबाई…
नाव ईदेशमालई जाई..
सात दिनना भालदेव..
दहीभात तुप खाई….
दहीभातन निवत देई हरिक वाटे मनमा….!!१!!
अंबड चुकानी भाजी… भरीत भाकर कैन्यांनी..
अख्खा जगमा दिखाव नही हाटेल ढिंड्र हेन्यानी…….
ढिंड्र खाईया गधडा वाईया
बोलतस खेसरमा…..!!२!!…
मनी खानदेशनी माटी.
मी जगस तीनासाठी.
हाई पवित्र भबुती. झाके मनी कपाय पाटी.
ठाकरे कुई शिवा भाऊ बोले नंदगाव मा….!!३!!…
कवी: शिवाभाऊ एस.ठाकरे.
मुं. नंदगाव ता .अमळनेर जि. जळगाव.