जगनं वागनं खरंच वज्जी भाग्यशाली शे
🙏🏻 👑 🙏🏻
ज्योशिबा संस्कार
जगनं वागनं खरंच वज्जी भाग्यशाली शे फक्त येडाई करनारस्नी खोडाई ठेची काढो मंग जीवन जगाम्हा हासिख़ुशीनी बढाई येस..
जगनं वज्जी साधं सोपं आहे, फक्त नकली आव आनीन काड्या करनारन्या नाड्या ध्यानम्हा उन्यात का मंग की बिनकामन्या उड्या मारनं आपेआप बंद व्हस…
बिनकामनं तनतन करीन फुगऱ्यापना जो मिराई त्यानी एकना एक दिन त्यानत्यानी जिराई जास, मंग निर्मय निस्वार्थ आपुलकीथून मानुसकीनी भलाई दिखी दायी येस…!
🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉ. जितेंद्र देसले,