अहिराणी सुविचार नातं
ज्योशिबा संस्कार
नातं
मानुस किंमतथून नही ते
हिंमतथून वयखत जावो
किंमत, हिंमत नी ऊब देनारले साथ- आशीर्वाद देत ऱ्हावो
रमी गमी जो नाताम्हा
हरेकले जानी मानी, मोठं मनथुन वागाबोलाम्हा
असा भागभल्लीस्नी धरो साथ, जठे निर्मय भाव, नही भय, ना हेवा ना दावा
जो नातानं मोल जानी तो हरेकले आवडी
नाताले मातीमोल करी तो आख्खं आख्खं बिघाडी
हरेक जन आपला टिकाडी नातं आपुलकीनं आनी मानुसकीनं ठेवत आदर गोडी
लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले