मना खान्देश कोल्लाठठणात

मना खान्देश कोल्लाठठणात


मना खान्देश कोल्लाठठणात
पानीना नही भो टाया
आठे समधा पाडतस नाया
पानीना साठा गुजरात चालना गया

गिरणा कोल्ली पांजरा कोल्ली
नही कोठेच नदीसले पानी
दिसस फक्त तापीले पानी
ते भी चालनं गये उकईले पानी*

आठे नही धरणे पाटबांध हो
कोठेच दिसत नही पाटस्थळ
शेतकरीनी असच जिवन जाई का?
यासले कोणचं नही पाठबळ

आठे नुस्ता पुढारी देतस आश्वासन
निवडा पुरता सांगतस सर्वाजन
काम सरी गये का तू कोण मी कोण
जागे व्हा आते खान्देशी लेकरेश्वन

कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३