‘छाया नी ममता’ लेखक संजय धनगव्हाळ
कस शे एखादा गरीबना लेकरूनी काही नवलाईनी गोटं करी ते त्यानं कोनीच कौतीक कराऊत नैत,पण एखाद्या पैसावालाना पोऱ्यानी साधा फुगा जरी फोडा ते बापरे त्याले डोक्यावर मिरावथीन.त्यानी मिरवणूक काढथीन.नामा आप्पांन आशेचं झाये त्यानी एकूलीएक आंडेर छाया! दाव्वीले शाळामा पहिली उनी ते गावना लोकेस्नी कौतीक ते जाऊच द्या साधं कोणी ईचारभी नै,काब्र नामाआप्पा गरीब व्हाथा म्हनीसन का? अहिराणी कथा
आनी गावना सरंपचना पोऱ्या,जेमतेम काटीकुटीथीन दाव्वी पास व्हैना ते बापरे,आख्खा गावांवालास्नी त्यांना तोंडम्हा पेढा भरात.म्हणजे गरीबना लेकरूले काहीच किंमत नै आशेचं झाय ना? नामाआप्पा गरीब व्हाथा पण ईमानदार व्हाता मेहनती व्हता त्यांना मनम्हा खोटं नव्हती म्हनीसन तो खायीपीसन सुखी व्हता.दिन रात कष्ट करे लोकेस्ना वावरम्हा कामे करीनसन त्यानी पोरले शिकाडी.पण गरिबना पोरेस्कडे कोन ध्यान दी बर.
बाराव्वीलेभी ‘छाया’ पहिला नंबरथीन पास व्हैनी,तिले मास्तरीन व्हावं व्हतं.पन पुढला शिक्षनसाठे पैसा नव्हतात.म्हनीसन ती काही शिकनी नै.मायबापनी गन ईच्छा व्हती छायाले शिकाडानी.पन छायाले मायबापन्या अवकाळ्या दखायेत नै परिस्थिती जेमतेम व्हती म्हणीसन बाराव्वी नंतर छायानी शाळा सोडी दिनी अन् मायबाप संगे ती वावरम्हा कामले जुप्पन्नी.
खरते शिकीसवरीसन छायालेभी नौकरी करानी व्हती,नौकरी करीसन बापना कष्ट कमी कराना व्हातात.तिना मायले गन वाटे ‘छाया’ नौकरी कर्ती ते घरले दोन पैसास्ना हातभार लगता पन परिस्थितीना पुढे कोन काई चालत नै.छायाना बठ्ठा स्वप्न स्वप्नच ऱ्हायनात.khandeshi ahirani story
छायाले शाळा सोडीसन दोन वरीस व्हैग्यात तव्हळ लोकेस्ना तोंडले काही झाकन ऱ्हास का बरं!आयाबाया छायाना लगीन्न चावळेत,कितला रोज पोरले घरं ठेवसी चांगल जबूंन दखीसन जल्दी लगनी करी टाकं,आते दिनमान चांगला ऱ्हायना नैत.मरो काय काय नै ते आयकाले येस.पोरीस्ना ईचार बदलाले टाईम लगत नै.आस काईमायी चाव्वळीसन आंगेपांगेना बायामाणसे सरस्वतीले आनी नामाआप्पाले घाबराई सोडेतं.माले एक समझे नै लोकेस्ले दुसरास्नी भल्ती पडेल ऱ्हास.बै सोताना घरम्हातलं आंधार दखान सोडीसन दुसराना घरम्हा उजाये कितलं शे ते देखतस् काय गरज शे बरं दुसराना घरम्हा ढुकानी! पन नै ना दुसराना कान पिळीसन नाकं कशे कापान हायी शेजारपाजारना लोकेस्ले चांगलं जमस्.
दखालेजाये ते लोके जेकाई सांगेत त्यानामुळे नामाआप्पाले ईचारम्हा पाडी टाकं.लोके सांगतस ते नामाआप्पाना मनले पटत व्हथं.एक हिशोबे त्यास्नभी म्हन्नं खरं व्हतं असं नामाआप्पाले वाटे.म्हनीसन नामाआप्पांनी छायाना लगीन्ना ईचार करिसन ‘नवरदेव’दखाले सुरूवात करी.
छायानी माय,सरस्वतीले गन वाटे मनी आंडेर चांगली शिक्ती ते चांगला घर जाती पण काय करे,आंडेर आपलीच ऱ्हास आपुनच तिले व्हाढावतस आनी आपलीच पोरले परकानी पोरं जीवले घोर म्हनीसन तिन जल्दी लगीन करी टाक्तस.काब्र तिन्हाभी काही ईच्छा ऱ्हातीस आवडनिवड ऱ्हास, पन तिले ईच्छा मारीसन मायबानं आयक्न पडसं. सोतानी बुध्दी चालावतस नै नी बस यान त्यान आयीकीस पोरन् लगीन उरकाई टाकतस.
छायान आशेस झाये पन बापनी जेमतेम परिस्थिती दखीसन छायानीभी काई आडकाठी घाली नै. म्हंतस्ना भोगना झरा आटस नै आनी फिटाशिवाय सुटस नै.चांग्लशे चांग्लशे म्हनीसन छायानं लगीन करं टाकं आनी चांगली पोरन्ं नशिब फुटी गयं.म्हने दिसाले चांगला कामले वागंला अशी गत व्हैनी.
छायानीजसे लगीन झाये तसे काही एकदिन सुखना ग्या नै तिना आगीनम्हातीन निघनी आन् फफुटामा पडनी.जसे लगीन झाये तशे ती नवराना त्रास सैन करे.सांगो ते कोन्ले मायबाप दखाते बिचारा परायाधीन म्हणीसन ती कायी कोठे वाच्यता करे नै.त्यानाम्हा आखो लगीनले दोन वरीस व्हयनात तरी भी छायाले काई दिवस ऱ्हायेत नै.पोरं जल्दी लेकरवाळी व्हवाले जोयजे आशे प्रत्येक मायले वाटस.आपली आंडेरना लगीनले दोन वरीस व्हैग्यात तरी भी पाळना हालतनै म्हनीसन सरस्वतीभी चिंता करे.
छायाभी बिचारी देवले साकडं घाले उपास तापास करे घरम्हा सासु काय,नवरा काय,सासरा काय नै नै ते बोलेत.आखो कान भरणारा ऱ्हातसं आंगेपांगेना त्यास्न आयकीसनते तिले जास्त त्रास देयेत.आनी मंग दुसरास्न आयकीसन छायाना सासु,सासरा, नवराले ते जास्तचं जोर सुटे.आन् मगं बिचारी छाया रोज तिना नवराना हातना मार खाये.बाप कडथून पैसा लैयवाना तगादाभी लाये,पण बिचारा नामाआप्पानी परिस्थिती दखी ते जेमतेम व्हती तवळ तो कोठेन आनीन बरं पैसा,सुरवातले उधार उसनवार करीसन दिनात.पण घडी घडी उसनवार कोन दिन बरं.मदतना हात गुढघा पावोत ऱ्हातसं.नंतर नामाआप्पा नी पैसा देवानं बंद कर ते छायाले तिना घरन्ना जास्तीच त्रास देवाले लागनात.
आशाम्हा तिले दिवस ग्यातं.काई नै थोडी अशांनी पालवी फुलनी पण तिनी सासुनी पोऱ्या ना तगादा लावात.घरले वंशना दिपक जोयजे म्हनीसन पोरगाचं व्हावाले पायजे आशाचं आग्रह धरा.
पन कोना हातमा काई ऱ्हात नै आन् नियतीना पुढे कोन काई चालत नै.जे व्हवाले नको व्हतं तेच व्हयनं.छायाले पोरं झायी म्हनीसन तिना नवरानी तिले टाकी घाली.मगं काय छाया सकट् नामाआप्पानी सरस्वतीना पाय खालथीन जमीनच सरकी गयी. एकुलती पोरसंगे हायी आस काय झाय.
खर दखाले गये ते पहिली कन्या दारसे दुनीया अशी म्हन शे.अरै वंशना दिवाले काय करतस त्या दिवा कोठे दिवा लायी ऱ्हायनात त्या वंशना दिवा ते धयेडपंम्हा मायबापले वारावर सोडी देतस.हायी आंडेरचं अशी ऱ्हास की तिले मायबापनी कायजी लागस, आन तिचं मायबाले जिवथीन जिव लावस.म्हणीसन आंडेरले लक्ष्मी म्हंतस् ते कायी खोटं नै.
पण त्या येडपट छायाना घर्रनास्ले समजाडीसनभी त्यास्ले समजे नै.एक ते तिले दोन वरीस नंतर पोरं व्हैनी ते तिना सासुले पोऱ्या पाहिजे व्हाता.पोर झायी म्हनीसन तिले सासरना लोकेस्नी मायबापना घर वाटलायी दिनी. नातेवाईक सगासोयरा ऱ्हायना सायनाते गावम्हातला काई समजदार लोकेस्नी,जीवना आटापिटा करीसन छायाना घरन्ना लोकेस्ले समजावं पण आयकी ते तो माणूस कसाना.शेवट छायाना नवरा तिले कायमनी सोडी ग्या.
एकुलती एक आंडेरन् नशिबचं फुटी गयं.आनी काय छायाना चिंताम्हा सव महिनामाते सरस्वती मरी गयी. सरस्वती गयी नी नामाआप्पाना ते हातपायचं गळी ग्यात.पहिलेच नदारी आखो हाई दुसरं संकट गळाम्ह पडन् आशे काय व्है ऱ्हायन काहीच काही उमजेना.आते रडबोंबल कितला रोज करानी हात चाली ते पोटले भाकर भेटी.आखो ‘छाया’ आनं तिनी पोरं ‘ममता’ तिनी जबाबदारी नामाआप्पाना डोकावर व्हती.शेजार पाजारनाते छायालेभी दोष देत,ईनीचं कायी किडा पाडा व्हतीन म्हनीसन घर बठनी जरासं सैन कर्ती ते कोठे मरी जाती. बिचारी छायाले नै नै ते बोलेत. बिचारा नामालेभी नै नै ते आयक्न पडे.
गावांना लोकेस्नी कोसी कोसी छायाले आनी नामाआप्पाले निम्मा करी टाका.आनी त्यानाम्हा या वायबार चावटायेल पोरे ते छायाले वाईट नजरथीनच दखेतं ममता सव वरीसनी व्हवा पावोत छायाले नै त्या लोकेस्ना तरास सैन कर्नापडात पल पल घडी तिले अपमानास्पद वागणूक मिळत गै.अशी गदंगी गावमा नै जोयजे म्हनीसन नामाआप्पाले नी छायाले गाव सोडाले लायेत.
पण त्रास देवानी आनी सैन करानी भी एक लिमिट ऱ्हास पाणी डोकार्वथुन जावाले लागन्नी की मगं माणूसले मर्यादा ओलांडनी पडसं.छायानीभी कंबरले पदर खोसा.गाववालास्ले चांगलच खनकाडं. मरी जासू पण गाव सोडावू नै आशा पंन् छायानी करा.बिन बापनी पोरले कोन पोशी,कसे लगीन करशी, जाई ती पळी कोनाभी हात धरीसन.आशे काईमायी बोलेतं.लोकेस्ना बोलना आयकीसन छाया बिचारी रडतं जाये.पण काय करी बिचारी ज्यांनी पडती ऱ्हास त्याले ते आयक्नच पडस.
पण छायानी मनले चांगलीच गाठ मारी व्हती मी नै शिकनू ते काय झाय,पण मी मनी पोरले शिकाडसु मना बठ्ठा स्वप तिना कडथून पुर्ण करसु तिले मोठी साहेब करावाचून मी ऱ्हावाऊ नै.वाट्टेल त्या कष्ट करना पडात तरी चालीन मी करसु.पण ज्यास्नी माले अपमान करीसन कोशी कोशीसन गावसोडान पर्यंत करात त्यास्ना कडथूनच मनी पोरना सत्कार कराले नै लाव ते काय दखज्यातच तुमीन.जवळ मनी पोरं काहीतरी बनी तवळ तुमीच म्हनंशात दखा ती छाया नी ममता.
नामाआप्पानं भक्कम आधारे ममतानी सावली बनीसन छायानी,ममताले चांगली शिकाडी,छाया उन तानम्हा काम करे.सोता उपाशी ऱ्हाईसन पोरले खावाडे.वावरम्हा काम करता करता पायमा काटा मुडेत पण छायानी त्यांनी पर्वा कधीच करी नै.छाया सावली बनीसन ममताले मोठी करी,ममताना शिक्षणले काईच कमी पडू दिन नै.छायन एकच स्वप्न व्हतं की मी नै ते मनी पोरले मोठी साहेबच बनाडसू या एकच पनंवर छायानी आस धरी व्हती.
‘ममता’ मायना कष्ट रोज डोळा भरीसन दखे.मायनी हालत दखीसन ‘ममता’ कोपरामा जाईन रडी ले.पण तीले मायना कष्ट फुकट जाऊ देवाना नै व्हतात म्हनीसनी ती मन लायीसन अभ्यास करे.ममताभी छायाना मायेकच हुशार व्हती बाराव्वीले पहिली उनी,पहिला नंबरथीन पदवीधरभी व्हैनी ज्या तिले बरंवाईट बोलेत त्यास्ना तोंडे ते शिवाई ग्यात.ती कॉलेजना प्रत्येक कार्यक्रम्हा स्पर्धाम्हा भाग लिसन बक्षीस लेत ऱ्हाये.
कलेक्टर व्हावानी ईच्छा शे आशे ती भाषन म्हा बोलनी त्या दिनथीन गावम्हातला पोरे पोरी तिले कलेक्टर म्हणीसन चिडायेत शेजार पाजारना आयाबाया टोची टोची बोलेतं.मायवं हायी काय कलेक्टर व्है.खावाले घरम्हा दाना नैत बापना ठिकाणा नै कमायीन साधन नै,माय काम करस तवळ पैसा मिळतस आणि म्हणे कलेक्टर व्हसू,भांडा घसालेभी ईले कोनी ठेवाऊ नै.पण मनंवर पडेल घाव आनी जिद्दनी उर्जा माणूसले स्वस्थ बसु देत नै.जस जशा ममताले कलेक्टर म्हनीसन चिडायेत तशे ममताले उभारी येत जाये.आणि त्या जिदथिन रातपाट एक करीसन ‘ममता’स्पर्धापरीक्षांना अभ्यास करत ऱ्हाये.
माय काम करस आणि पोर घर बठस् अशी गावम्हा बोंब व्हती.पण ‘ममता’एम पी एस्सी परिक्षा दिऱ्हायनी हायी कोनलेच माहित नव्हतं.आनी मगं काय ज्यान कोनी ऱ्हास नै त्यांना देव ऱ्हास हायी म्हण कायी खोटी नै शे.जो कष्ट करस देव त्यातलेच फळ देस,आनी जो त्रास सैन करसं त्याले सोनाना दिवस यवामाचूक ऱ्हात नै.फकत हार मानानी नै.कोनी कितलाक्का भुकेनातं त्यांना कडे लक्ष न देता आपून आपलं काम करत ऱ्हावान बसं.देव बरोबर यश देस.
ममता कलेक्टर व्हैनी
आनी मंग काय. गावना लोकेस्ले विश्वास बसे नै बठ्ठा गाववालास्ले नवल वाटे हायी काय वाची ऱ्हायनूत भो पेर्पम्हा? येराययेरले विचारेत हायी खरं शेका बै पेपरना पहिलाच पानवर ममतानी पास व्हवानी बातमी!.ज्या पोरले ममताले कलेक्टर कलेक्टर म्हणीसन चिडायेत ती ममता पहिलाच प्रयत्नम्हा एम पी एस्सी परीक्षा पास व्हयीसन कलेक्टर व्हैनी आणि गावंन नाव आख्खा जिल्हामा मोठं करं.ममतान यश दखीसन गावना लोके खिशान्या व्हैग्यात शरमाईथीन त्यांस्ले माना हेटे घालनी पडी.छायानी गरीबीनी टिंगल करी तिनीच पोरं खरच कलेक्टर व्हैनी.
पण काय तोंड लिसन जावो तिनं कौतीक कराले जावो.पैलेच छायाना अपमान करीसन गाववालास्नी तोंड काळं करेल व्हतं.पण सरपंचनी पुढाकार लिसन छायानी माफी मांगीसन तिना सत्कार करा तिनी जंगी मिरवणूक काढी.आणि जवळ ममतानी पहिली नियुक्ती व्हयीसन ती लाला दिवाना गाडीम्हा बठीसन छायाले भेटाले उनी तवळ छायाना हुदुंक दाटी उना.ममतानी छायाना बठ्ठा स्वप्न पुर्ण करत.नामाआप्पाना कष्टान सोनं व्हैनं आणि छायानी ममता आख्खा गवनी एक आदर्श व्यक्ती ठरनी.
म्हणीसन.ज्यान कोनी नै त्याले हिनाडो नै कोणी टिगंल करो नै आनी कोन्ले कमी भी देखो नै.दिन बदलाले टाईम लागत नै.सोतावर आपला परिस्थितीवर आनी देववर भरोसा ठेवा ते सोनाना दिवस येतसचं
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)
९५९७११३५४७
1 thought on “छाया नी ममता अहिराणी कथा लेखक संजय धनगव्हाळ”
Comments are closed.