कैवारी अहिराणी कथा Ahirani Story
सूर्य जसा जसा वर ई राह्यंता तसा तसा त्याना कोव्या किरनन्या फाया वर वर ई राह्यंत्यात . बाजीराव नाना ना वाडा जसा सोनाना मायेक त्या सूर्यना ‘ किरनेस मुये झगमगी राह्यंता . बाजीराव नाना तसा झापाटा म्हानच उठी जातस . आंग बींग धुईसन देवपूजा गन गोयी उगाईसन भाहिर वट्टा वर ईसन सूर्या ले तांब्या ना पानी वर अर्ध्य वाव्हाना त्यासना नित्य नेमच व्हता . बाजीराव नाना म्हंजी गावना पाटील . उच्चा पुरा गोरापान आसामी . भारदार मिशा नानासले शोभीसन दिसेत . बंडी ‘ धोतर नाना वाडाना भाहिर पडनात . वाडाना दरवाजा करकर वाजे तसा नाना सना चामडी बुट बी कर कर वाजीसन साथ देत . बाजीराव नाना गावना वतनदार पाटील . पाचशे एकर जीमीनना धनी . पंचवीस एक बैल जोड्या .. पन्नास साठ सालदार ‘ भलता मोठा डखारा व्हता नानासना . बाजीराव नाना त्यासनाच गावमा नई ते आजुबाजुना गावमा बी प्रसिद्ध व्हतात . दानशूर म्हनीसन त्यासनी ख्याती व्हती . इंग्रजसना काळ व्हता तो . गोरा लोके बी घोडासवर बशीसन नानासना वाडावर येत . सरकार दरबारम्हा नानासनं वजन व्हतं . गावमा काई बी झाये तरी नाना शिवाय पान हाले नई . गावना दुख सुखमा नाना भाग लेत . कोना घर लगीनयाव आसनं ते नाना हमखास पहेले पासून ते नवरी वाट लावे लोंग हजर राहेत . काय मदत लागे ती हमखास पुरायेत . गावनं कार्य ते आपलं कार्य आपला घरनं कार्य असा समजनारा नाना व्हतात . नाना मंदिरमा जाता जाता कोठे उन मा बशेल मंडई भेटे नानासले आदबी सन राम राम करेत . नाना त्यासनापा थांबेत इचारपूस करेत . नाना सले बठ्ठा गावनी खबरबात राहे . कोना घर चुल्हा पेटस कोना घर नई हाई सुद्धा नाना ले खबरबात राहे . नाना कैवार लेत . असा नानासना सोभाव व्हता . मंदिरन्या पायऱ्या चढत चढत ईचारपुस करतच पुजारीपा त्या पहुचेत . पुजारी संगे चर्चा करेन . मंदिर नानासनी बांधी दिथं . मंदिरमा रोज भजन व्हये . गावनं भजनी मंडय व्हतं . नानासनी मंदिरले मुडदुंग ‘ पखवाज ‘ टाय बठ्ठ भजननं जे काही व्हई ते ली दिनं व्हतं . नाना पन कदी कदी भजनमा रमी जायेत. नाना वाडावर उनात . बंगईवर बसनात . तसा गादी लोड ‘ मोठा लोकेसले बठाले झोऱ्या आथरेल ऱ्हास . बरीच मंडई वाडावर जमी जायेल व्हती . हरएक ना हाल हवाल नाना इचारेत . अडी अडचनी दूर कराना कोशिश करेत . पन तवसामा काय झाये गाव मझारली खाटीक वाडा म्हातली मम्हद्यानी माय जैतून बोय पयतच तिना लेकले लई ऊनी . रडी राहयंती . तोंड ठोकी राहयंती . तिना संगे तिनी नात व्हती . नात व्हई आठ नऊ वरीसनी . तिना डोका म्हाईन रंगत व्हाई राह्यंत . तिना फराक आख्खा रंगतना भरेल व्हता . जैतून बोय नी नात ना डोकानं रंगत जठेन निंघी राह्यंत ते हातेवरी दाबी धरेल व्हतं . तशीच ती पयतच रडत बोंबलत वाडामा उनी . रडत जाये नी सांगत जाये . वाडा म्हातला आख्खा लोके तिना कडे दखी सन अचंबीत व्हई गयथात . ती रडत जाये नी सांगत जाये . ” नाना मना पोरले मना नातले वाचाडा हो ss ‘ वाचाडा हो ss . वाडामा बठ्ठा लोके उभा राहीसन जानू ” काय झाये भो म्हनीसन दखाले लागनात . नानासनी जैतुन बोयले धीर दिना . ” मोठ माय थांब ‘ काय झाये तुना नातले ? ”

” अरे ‘ बा ss … ” ” दम धर ‘ नीट नीचेतवार सांग … ” “हाई मनी नात शे ना ‘ ती धाबावर कपडा सुकाडा करता साटा वाटे धावावर चढेल व्हती . ” जैतुन बोय रडत जाये सांगत जाये . तवसामा नाना बोलनात . ” मोठ माय तु रडू नको काय झाये ते नेंबन सांग ” ” कपडा सुकाडा करता धावावर चढेल व्हती . तिना पाय सटकना नी धाबावरथीन पडी ऊनी हाई ” आनी जयतुन बोय आखो रडाले लागनी . नाना सनी दख परिस्थिती गंभीर शे. पोरले डॉ . कडे लई जानच पडी . बरं त्या गावमा औसध ले बी डॉक्टर नई व्हता . परिस्थिती गंभीर व्हती . नाना सनी ताबडतोब सालदार ले बलाव. घोडा गाडी जुपाडाले सांगी . नाना सनी बंडी व्हती . तिनावर घाई घाईमा सदरा घाला . आनी जैतुन बोयले आनी तिना लेकले गाडी वर बसाड्. आनी सोयता नाना पन बसनात आनी गाडी सहेरना रस्ताले लागनी . एक देड घंटामा ते सहेरना आन्टीना दवाखाना मा मिशनरीसना दवाखाना व्हता तो तठे घोडा गाडी थांबनी . नाना दवाखाना मा जैतुन बोयले ली सन डॉ . जोडे लई ग्यात . ती नात आख्खी रंगतनी भरेल व्हती . नानासनी डॉक्टरले बठ्ठी हकीकत सांगी . डॉक्टरनी दख गंभीर परिस्थिती व्हती . त्यासनी त्या पोर वर ताबडतोब उपचार कराले सुरवात कई . सुया ‘ इंजेक्शन ‘ सलाईनन्या बाटल्या ‘ लायात . बराच वेळ उपचार सुरु व्हता . नरसेस नी धावपय सुरु व्हती . नाना जैतुन बोय भाहिर बशेल व्हतात . तठे मिशनरीसना हस्पीटल मा बठ्ठा औषधे व्हतात . चांगला उपचार व्हई राह्यंता . आनी दवाखाना ना डॉक्टर लोके नानासले चांगला वयखनारा व्हतात . जैतुन बोयना नात वर चांगला उपचार व्हई राहयंता . आते तीन चार घंटामा गंजच फरक पडी गयथा . नाना तवलोंग भाहिरच बठेल व्हतात . जैतुन बोयले धीर दी राहयंतात . नानासले आख्खा गावनी चिंता राहे . डॉ नी सांग ” पोरले दोन दिन आठे ठेवनं पडी . त्यासनी नाना संगे चर्चा कई . पोरले बरं वाटाले लागनं व्हतं . जैतून बोयले धीरावा ई गयथा . संध्याकाय व्हवाले ऊंथी . बाजीराव नाना आनी सालदार घोडा गाडीवर गावकडे ई ग्यात . दोन दिन म्हान जैतून बोय नात लीसन गाव ऊनी नानासना वाडावर उनी . नानासना समोर नात ले लई ऊनी आनी हात जोडी सन सांगाले लागनी . तिना डोया भरी उथांत . हुंदक दाटी ऊना . काय बोलो तिले काईच सूचे नई . तिना चेहरानाच भाव नानासले बठ्ठा दिखी राहयंतात . तरी जयतून बोय रडत जाये हात जोडीसन बोलत जाये ” नाना तुमीन आमना साठे खरच देव शेत देव ! आनी आख्खा गावनी तुमलेच चिंता ऱ्हास . तुमीन व्हतात ते मनी नात वाचनी नाना . मनी पोर वाचनी नाना . आखो रडाले लागनी . नानासनी तिले जोडे बसाड्.. ” बस मोठ माय ! ” नाना तुमीन व्हतात म्हनीसन मनी नात घर ऊनी . तुमीन कैवार लिना तुमीन खरच कैवारी शेत बठ्ठा गावना कैवारी शेत ! ” नाना … नाना ss ! ” आनी मंडई हाई खरं व्हतं जैतुनबाई जे बोलनी ते खरं व्हतं . . नाना बाजीराव नानासले आख्खा गावनी चिंता राहे . खरच त्या आख्खा गावना “कैवारी ” व्हतात . . !
विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 ……

2 thoughts on “कैवारी अहिराणी कथा Ahirani Story”
Comments are closed.