आते दुनियाना देवा अहिराणी अभंग

आते दुनियाना देवा अहिराणी अभंग

आते दुनियाना देवा ।

या सबदवर समाधान पावा ।

समाधाने माल्हे द्यावा ।

परसाद हावु ।।

खट्यायसनी खोड्या सोडो ।

त्यास्न चांगला काममा ध्यान जडो ।

आपस्मा संबंध जडो ।

सर्वास्ना चांगला ।।

देवा अडानीपननी रात सरू दे ।

ज्ञानकर्मयोगना सूर्य उगू दे ।

पाहिजे ते ते भेटत राहू दे ।

सम्दासले देवा ।।

(पसायदानाचा अहिराणी अनुवाद)

कमलाकर आत्माराम देसले