अहिराणी चित्रपट चितान्ग

प्रदर्शन…येत्या 27 तारखेला… ज्योती टॉकीज धुळे.
आयमन फिल्म प्रस्तुत अहिराणी चित्रपट चितान्ग
निर्माता:- आरिफ शेख
कथा पटकथा निर्देशक:-फैज अहमद
संवाद गिते:- प्रकाश पाटील…
ग्रामीण जीवनाचा विषय असलेला चित्रपट….
सुखी संसारात वैधव्याच्या आघातला पेलणारी कणखर बाणा सिद्ध करणारी स्त्रीप्रधान कथा….चितान्ग
समाजात असलेल्या दुष्प्रवृत्तीचे ह्या योगाने टिपण….
दारू, सावकारी, च्या पेचात अडकलेल्या कुटुंबाची वाताहत…
असा साधारण विषय आहे…
काही दिवसापूर्वीच चित्रपटातील गाण्यांचे प्रदर्शन झाले आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनास सर्व खान्देशी बंधूची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
निर्माता:-अरिफ शेख
सह निर्माता:-मनोज वसईकर
कथा/ दिग्दर्शक:-फैज अहमद धुळेकर
गीतकार/ संवाद लेखक:- प्रकाश पाटील पिंगळवाडेकर
संगीतकार:- चंद्रजित भोई