अहिराणी कविता:-मी पुढारी अन तू कार्यकर्ता Ahiraniblog
nn
मना मांगे तू राहशी
n
तुना पुढं मी राहसु
n
मना पुढं तू जावानं नही
n
तुना मांगे मी येणार नही ||१||
nn
पुढे गया तर देखिले
n
मंग मी शे अन तू शे
n
अन मनी सत्ता शे
n
मी पुढारी गावना शे ||२||
nn
तू कार्यकर्ता पार्टी ना शे
n
मी गाडीवर फिरणारा
n
अन तू झेंडा पकडणारा
n
मी पुढारी अन तू कार्यकर्ता||३||
nn
मना कडे पैसा शे
n
अन तुना कडे मतं शे
n
परत येसू मतं मागाले
n
तू मटण नि पार्टी करनार शे||३||
nn
गावना मत माले देवाले सांग
n
तू एक दिसणा पुढारी शे
n
मी एक दिसणा कार्यकर्ता शे
n
मंग मी पुढारी अन तू कार्यकर्ता||४||
nn
पाच वरिस मनी मजा
n
पाच वरीस तुले सजा
n
एक दिन मनी कोंबडी खासी
n
अन पाच वरीस तू गधडा बनसी||५||
nn
लोकसना पैसा मी खासु
n
मौज मजा तू करशी
n
दारू तू पिशी,घोटाळे मी करसु
n
मी पुढारी अन तू कार्यकर्ता||६||
nn
पुढारी अडाणी शहाणा शे
n
अन शिकेल कार्यकर्ता येडा शे
n
मी सत्यानाश गावना करसु
n
अन तू मना कार्यकर्ता बनशी||७||
nn
असा पुढारी रायना तर
n
गाव सुधारानं कोणी सांगा
n
लक्ष देवाले कोणी नाही शे
n
मी पुढारी अन तू कार्यकर्ता||८||
nnn
मी पैसाना पुढारी शे
n
तू कार्यकर्ता भिकारी शे
n
माले गावमा सन्मान देती
n
अन तू खाली मान घाली चालशी ||९||
nn
मी गावना नावले विकास शे
n
तू सहन करणारा भकास शे
n
मी पुढारी अन तू कार्यकर्ता
n
बराच गावसनी आहिच गोष्ट शे ||१०||
nn
✍-श्री.भू.भा.जाधव
n
जि.नाशिक