इमर्जन्सी अलर्ट emergency test alert from govt of India

फोनवर इमर्जन्सी अलर्ट: तुम्हाला आज तुमच्या फोनवर कोणतीही आपत्कालीन सूचना मिळाली का? याचा अर्थ येथे आहे emergency test alert from govt of India भारत सरकारने आज देशभरातील स्मार्टफोन्सना चाचणी आणीबाणीचा इशारा पाठवला. संदेशात “आपत्कालीन इशारा: गंभीर” वाचले आणि प्राप्तकर्त्यांना सूचित केले की ही एक चाचणी आहे आणि कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही. nn थोडक्यात:- n भारत … Read more

बैल पोळा मूक सृष्टीशी एकरूप होण्याचा सण

बैल पोळा:- मूक सृष्टीशी एकरूप होण्याचा सण. n n 【 नचिकेत कोळपकर 】 n n बैलांच्या निमित्ताने प्राणी सृष्टीशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस. भारत हा सण आणि उत्सवांचा देश आहे. येथे अनेक सण साजरे केले जातात.भारतात जवळपास सर्व सण उत्सव परंपरा या शेतीशी निगडित आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीचे उत्पादन वाढवण्यात गुरेढोरे … Read more

कथा तुझं घर माझ्या काळजात सख्या बैलपोळा

कथा n तुझं घर माझ्या काळजात सख्या n ( बैलपोळा ) n —————————————— तिन्ही सांजा झाल्या तरी गंगाराम अंगणालगतच्या गोठ्याजवळ शून्यात नजर लावून बसलेला . आजूबाजूच्या परिस्थितीचं त्याला भानच नव्हतं .आपल्यावरच तो चिडला होता .आपल्या आर्थिक परिस्थितीने हतबल झाला होता .गोठ्यातला धोंड्याही त्याच्याकडे करूण नजरेने पाहात होता . nn तीन वर्षाचा सततचा दुष्काळ .जवळची होती … Read more

बैल पोया अहिराणी कथा

बैल पोया! बहे! n मी मांघना आठोडाफाईन इच्यारम्हा पडी जायेल व्हतू! माले म्हाईत शे तुमीन याव्हर माले काय ईच्यारशात ते! म्हनीसन पह्यलेन पह्यले मीच तुम्हले सांगी देस! ते भावड्यासहोन मन्हा मनम्हा आसा ईच्यार टपल्या मारी र्हायन्था का धुये, कापडनं, सोनगीर, पातोंडं, शिरुर, आम्मयनेर, पिंगयवाडं, तांदई, गिरड, आनोर्द, बुधगाव, पाचोरा, शिरपूर, आरथं, नांद्डं, बोराडी, वाडी-वघाडी, बायदं-जातोडं, … Read more

तुझ्या गंजात लक्ष्मी नांदेल अरुणाग्रज पोळा

तुझ्या गंजात लक्ष्मी नांदेल n अरुणाग्रज nn आज श्रावणी आमावस्या…! n पोळा..! n मला माहिती आहे…! n तू मला आज रिकामा ठेवशील. n न्हाऊ घालशील. झुल टाकशील गोंडा बांधशील. n सजवशील-धजवशील, गोडधोड खाऊ घालशील. n एवढच नाही…! n वाजंत्री लाऊन गावंभर मिरवशीलही….! nn पण खर सांगू…! n पुर्वीचा जिव्हाळा नाही रे राहीला त्यात…! nn वाडवडीलां … Read more

आज बैल पोया सें पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

n आज बैल पोया सें n पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा nn (पिकंनां आत्मा बोली ऱ्हायनु) n ️️️ n *********************** n … नानाभाऊ माळी …..आज सरावन पोया सें!आथा तथा दवडी-दावडी पहेरनी पुरी करी व्हती! गंजज ठिकाने दखो तें बैलगाड मुडी जायेल सें!परवडत नई!मंग यान्या-त्यान्या रावन्या करी भाडाथुन पहेरनीं व्हस!वावर शेतकरी गंम दखतं बठस!पीक आभायगंम दखत बठस!आम्हीं … Read more

तुझ्या शेतात राबुनी माझी सरली हयात नको करू हेटाळणी आता उतार वयात पोळ्याच्यासर्वांना मनःपूर्वक शुभेच्

n पोळ्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा n !! जय बळीराजा !! nn चित्र माझे…..शब्द माझे…. (शेतकऱ्याच्या बैलांविषयी भावना ) n n सोबती n मित्रांनो…माझ्या पाखरांनो… n तुमची सोबत आहे म्हणून लढतो n परिस्थितीशी,,निसर्गाशी,, n अन आलेल्या प्रत्येक संकटांशी… n जगण्याचं बळ माझं तुम्हीच झालात n माझ्या कष्टाचे, सुख दुःखाचे तुम्हीच साक्षीदार खरे,, n जगणं लढणं तुम्ही … Read more

मूक ते ठोक मराठा मोर्चा

nnn मूक ते ठोक मराठा मोर्चा n लेखक – ॲड.पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक, मराठा सेवा संघ n उत्तम शेती। मध्यम व्यापार।। n कनिष्ठ नोकरी। त्पेक्षा भीक बरी।। nnn (शेतकरी वर्ग) n माझ्या लहानपणी सुमारे साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी वर्गाची व विशेषत: मराठा समूहाची अशी मानसिकता होती. एकत्रित संयुक्त कुटुंब, मजुरी व इतर उत्पादन खर्च कमी, … Read more

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन

आम्हना बबल्याना उलटा चस्मा म्हायीन कालदिस्न गिरडन अहिराणी साहित्य संमेलन n आज बबल्या गयरा फाममा व्हता. चस्मा पुसेल पासेल व्हता, पण उलटाच घालेल व्हता, चस्मा नी दोरी गयमा लोमकेल व्हती, माल्हे दखताच जोरमा आराई मारी बबल्या नी, “नानाभु! ओ नानाभु!!,” काय रे भो बबल्या, आज कथा चुकायना भो,”……?” आरे नानाभु हायी काही इचारन झाय का … Read more

पोया सन करी गोया लेखक विश्राम बिरारी धुळे #पोळा

” पोया ‘ सन करी गोया “ ” आयाय माय ‘ काय वं ss ! कावं उठा नां ‘ दखा याय कव्हढा वर ई ग्या .. आंगवर ऊन पडनं आनी खुशाल गोधडीमा पडनात ? ” … सरुनी नवराना तोंडवरनी गोधडी सरकन् व्हडी लिनी .. तवसामा चिंधा खवयनाच ना तिनावर हो . ” ऐ ‘ येडी … Read more