नवा साल ले येऊ दे खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता      

hindu symbols

नवा साल ले येऊ दे खान्देशी अहिरानी बोली भाषेतील कविता नवा साल ले येऊ दे दोन हजार तेविसनको नाचू थयथयगन झायं तुन्हं आत्ये वावधन धुमाकुय॥धृ॥नवा सालनं येऊ देनवं सोनानं उजायं जावो नवं साल आत्ये सोनाथिन बी उज्जयं ॥१॥नवं सालं नवाईनंऊन येऊ दे कव्वयं थोडं धव्वयं धव्वयं देख सुर्यानं पिव्वयं ॥२॥लयी जायं आतंकनं कायं कुट्ट रे … Read more