अहिराणी चित्रपट चितान्ग
अहिराणी चित्रपट चितान्ग प्रदर्शन…येत्या 27 तारखेला… ज्योती टॉकीज धुळे. आयमन फिल्म प्रस्तुत अहिराणी चित्रपट चितान्ग निर्माता:- आरिफ शेखकथा पटकथा निर्देशक:-फैज अहमदसंवाद गिते:- प्रकाश पाटील… ग्रामीण जीवनाचा विषय असलेला चित्रपट….सुखी संसारात वैधव्याच्या आघातला पेलणारी कणखर बाणा सिद्ध करणारी स्त्रीप्रधान कथा….चितान्ग समाजात असलेल्या दुष्प्रवृत्तीचे ह्या योगाने टिपण….दारू, सावकारी, च्या पेचात अडकलेल्या कुटुंबाची वाताहत…असा साधारण विषय आहे… काही … Read more