शिक्षक आनंदन्ही पाम्हेर Ahirani language
शिक्षक आनंदन्ही पाम्हेर Ahirani language शिक्षक आनंदन्ही पाम्हेर 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹**********************नानाभाऊ माळी भटू भल्ता यंग्रट व्हता!यी जायी कोन्ह भी नाव ल्हेत ऱ्हाये!याले गुद्धा मार!त्याले मांगेतीन आडा पायघाली पाड!कोनलें घोंकयवरी मार!कोनलें दप्तरवरी मार!मारामारीम्हा पटाइत भटूलें त्यान्हा यंग्रटपनामुये वर्गानां बठ्ठा पोरे किद्री जायेल व्हतात!भटू आठवीम्हा शिकी ऱ्हायंता!त्याले सर भी किद्री जायेल व्हतात!गंजज सावा त्यानंबापले बलायी धाडं!सांगी दख!त्यांन्हा वघ्रायेल … Read more