ahirani kavita एक व्हतं वांदर
एक व्हतं वांदर
एक व्हतं वांदर
त्याले सापडना खडू
हौस हौसमा हुभारी उजी
कोणकोणतं चित्तर काढू
रिंगणमा सोताना रिंगी रिंगी
कितला रिंगणे काढू
अशी रिंगण का तशी रिंगण
नेमकं कशी रिंगण काढू?
सोता काढेल रिंगणमा
कोण-कोणले नडू
गर्व अशा दाटना त्याले
कोणले पाडू नी कोणले गाडू
धरा हात ज्याना त्याले
उपेग करी सोडू
सोताना नावले करानं मोठं
बाकीना नावे खोडू
नावे खोडाना खे मा
लागणं मांगे पडू
इशय बठा सरी ग्यात
आते कोणले नाडू?
खडू ग्या सरी
वांदर लागणं रडू
जोडू तोडूना खे मा
उफटा व्हयी ग्या भिडू
कवी – कारभारी ( जयपालसिंह गिरासे )
2 thoughts on “ahirani kavita एक व्हतं वांदर”
Comments are closed.