रानी मनावर तु प्रेम करशी

रानी मनावर तु प्रेम करशी



मनामांगे येशी
मनासंगे फिरशी
वावरमा मना जवळ येशी

रानी मनावर तु प्रेम करशी

रानी मनावर तु प्रेम करशी
रानी मनावर तु प्रेम करशी

काळं काळं वावर हाई
करस सोनानी कमाई
मना बापनी पुण्याई
मापन से काळी आई

कांदाना खळामा
राजाना वावरमा
सोनाना फाळ पाशी

रानी मनावर तु प्रेम करशी

रानी मनावर तु प्रेम करशी
रानी मनावर तु प्रेम करशी

हिरवं हिरवं वावर हाई
बळीराजा ते रोज पाही
धान्यन्या गोणी पाठवर वाही
भरी ठेवस तो बारमाही

काळा वावरमा
मातीना ह्या घरमा
धान्यन्या रासी पाशी

रानी मनावर तु प्रेम करशी

रानी मनावर तु प्रेम करशी
रानी मनावर तु प्रेम करशी

कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211